Nagpur News अधिवेशनाच्या बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आलेल्या टेकडी मार्ग आणि मॉरिस कॉलेज टी पॉईंटवरील जवळपास १००हून जास्त पोलिसांवर उपाशी राहण्याची पाळी आली. ...
Nagpur News आशा व गट प्रवर्तक कर्मचारी युनियनच्या मोर्चाने सोमवारी विधिमंडळावर धडक दिली. कोविड योद्धांना नोकरीत नियमित करा, ही मागणी मोर्चातून लावून धरली. ‘पीपीई’ किट घालून मोर्चात सहभागी झालेल्या आरोग्य सेवकांनी लक्ष वेधून घेतले. ...
Nagpur News‘नॅरेटिव्ह’च्या लढाई कार्यकर्तेच लढताहेत, पदाधिकारी कधी सक्रिय होणार असा सवाल करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांचे कान टोचले. ...