लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विधानसभा हिवाळी अधिवेशन

विधानसभा हिवाळी अधिवेशन

Winter session maharashtra, Latest Marathi News

राजा चुकतोय व ते सांगणे आमचे कामच; उद्धव ठाकरेंकडूनदेखील मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी - Marathi News | The king is missing and it is our job to tell; Uddhav Thackeray also demanded the resignation of the Chief Minister | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राजा चुकतोय व ते सांगणे आमचे कामच; उद्धव ठाकरेंकडूनदेखील मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

Nagpur News ज्या पद्धतीने राज्यातील सरकारचे काम सुरू आहे, त्यावरून राजा चुकत असल्याचे दिसत आहे व ते सांगणे आमचे कामच आहे, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजीनाम्याची मागणी केली. ...

NIT Land Scam: NIT भूखंड घोटाळ्याप्रकरणी मोठा गदारोळ, विरोधकांच्या आरोपांवर CM शिंदेचे प्रत्युत्तर; म्हणाले... - Marathi News | NIT Land Scam: Nagpur NIT Land Scam Case Big Uproar in Assembly, CM Eknath Shinde's Response to Opposition's Allegations | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :NIT भूखंड घोटाळ्याप्रकरणी मोठा गदारोळ, विरोधकांच्या आरोपांवर CM शिंदेचे प्रत्युत्तर; म्हणाले...

नागपूर इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट(NIT)च्या भूखंड घोटाळ्याप्रकरणी विरोधकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजीनाम्याची मागणी केली. ...

कुणी खोके वाटतंय, कुणी पेढे; आदित्य ठाकरेंचा खोचक टोला - Marathi News | Aditya Thackeray's harsh comment on bjp over gram panchayat election results | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कुणी खोके वाटतंय, कुणी पेढे; आदित्य ठाकरेंचा खोचक टोला

विद्यमान सरकार केवळ ४० गद्दारांसाठी काम करत आहे. त्यांना जनतेचे प्रश्न सोडवायचे नाही, अशी टीका त्यांनी केली. ...

Maharashtra Winter Session 2022 : ऊर्जामंत्री बोलत असतानाच सभागृहात बत्तीगुल! रोहित पवारांनी साधला निशाणा - Marathi News | Maharashtra Winter Session 2022 : While the energy minister is speaking, the hall is lit! Rohit Pawar target on Devendra Fadnvis | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ऊर्जामंत्री बोलत असतानाच सभागृहात बत्तीगुल! रोहित पवारांनी साधला निशाणा

Rohit Pawar : याबाबत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट करून ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. ...

आफताबचे 70 तुकडे केले तर...श्रद्धा वालकर प्रकरणाचे अधिवेशनात पडसाद; कोण काय म्हटलं..? - Marathi News | Shraddha Walker case | Winter Session | accused Aftab should be hanged, says ajit pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आफताबचे 70 तुकडे केले तर...श्रद्धा वालकर प्रकरणाचे अधिवेशनात पडसाद; कोण काय म्हटलं..?

आरोपी आफताब पुनावालाला फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी अजित पवार यांनी विधानसभेत केली. ...

Maharashtra Winter Session 2022: नागपूरच्या कथित भूखंड घोटाळ्याप्रश्नी ठाकरे गट आक्रमक; CM शिंदेंच्या राजीनाम्याची केली मागणी - Marathi News | shiv sena thackeray group mla ambadas danve demands cm eknath shinde resignation in maharashtra winter session 2022 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नागपूरच्या कथित भूखंड घोटाळ्याप्रश्नी ठाकरे गट आक्रमक; CM शिंदेंच्या राजीनाम्याची केली मागणी

Maharashtra Winter Session 2022: ठाकरे गटासह महाविकास आघाडीतील नेत्यांनीही कथित घोटाळ्याप्रश्नी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. ...

हिवाळी अधिवेशनात मेस्सीची चर्चा; एकनाथ शिंदे कानमंत्र देताना म्हणाले, एका दिवसात... - Marathi News | The winter session of the State Legislature is currently underway in Nagpur. Today is the second day of the convention. | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हिवाळी अधिवेशनात मेस्सीची चर्चा; एकनाथ शिंदे कानमंत्र देताना म्हणाले, एका दिवसात...

नागपूरमध्ये सध्या राज्य विधीमंडळ हिवाळी अधिवेशन सुरु आहे. आज अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. ...

Maharashtra Winter Session 2022: ठाकरे गटाला मोठा धक्का! तालिकाध्यक्षांच्या यादीतून केले बेदखल; एकाही सदस्यांचे नाव नाही - Marathi News | maharashtra winter session 2022 shiv sena uddhav balasaheb thackeray group ousted from list of table chairpersons | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरे गटाला मोठा धक्का! तालिकाध्यक्षांच्या यादीतून केले बेदखल; एकाही सदस्यांचे नाव नाही

Maharashtra Winter Session 2022: विधानसभेत ठाकरे गटाऐवजी शिंदे गटातील सदस्यांना संधी देण्यात आल्याचे सांगितले जात आहे. ...