Nagpur News विधीमंडळाच्या सुरक्षेसाठी सुरक्षा फोर्सवन ते क्युआरटीची पथके तैनात करण्यात आली आहेत. ‘परिंदा भी पर नही मार सकता’ अशी सुरक्षाव्यवस्था असताना त्याला भेदून मोकाट कुत्र्यांनी मात्र विधानभवन परिसरात सहज प्रवेश केला आहे. ...
Sanjay Raut, Eknath Shinde News: नागपूरमध्ये सध्या हिवाळी अधिवेशन सुरु आहे. यामुळे सर्व मुख्यमंत्र्यांसह सर्व नेते, मंत्री नागपुरात आहेत. तिथेच हा प्रवेश होणार आहे. ...
Gram Panchayat Election Result: ग्रामपंचायत निकालावरून शिंदे-फडणवीस सरकारच्या कामावर ग्रामीण भागातील जनतेने शिक्कामोर्तब केले आहे, असे शहाजीबापू पाटील यांनी म्हटले आहे. ...