CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक - रोड रोमिओकडून शेरेबाजी करत शाळकरी मुलीचा विनयभंग,सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल अंबरनाथ - मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
विधानसभा हिवाळी अधिवेशन FOLLOW Winter session maharashtra, Latest Marathi News
दुबईत मला गुन्ह्यात अडकवलं. १५ डिसेंबरला मी या प्रकरणात निर्दोष सुटले. मी भारतात येऊ नये आणि राहुल शेवाळेंचे सत्य समोर आणू नये यासाठी माझं मानसिक खच्चीकरण करण्यात आले असा आरोप पीडित महिलेने केला आहे. ...
अनुदानात असलेल्या तफावतीचा मुद्दा गाजला ...
प्रशासन आणि सरकारमधील भ्रष्टाचाराविरोधात लढण्यासाठी कठोर लोकायुक्त कायदा आणण्याची घोषणा शिंदे-फडणवीस सरकारने अधिवेशनाच्या आधी केली होती. ...
अमरावती येथील उमेश कोल्हे हत्याप्रकरणात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची चौकशी करण्याची घोषणा सरकारने शुक्रवारी विधानसभेत केली. ...
काळ्या पट्ट्या बांधून आमदारांनी जोरदार घोषणाबाजी केली. ...
Nagpur News महिला परिचरांना नियमित सेवेत घ्या, या मागणीसाठी जिल्हा परिषद महिला परिचर महासंघाने काढलेला मोर्चा गुरुवारी टेकडी रोडवर अडून बसला. रस्त्यावरच रात्र काढल्याने शुक्रवारी आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची धावपळ उडाली. ...
Nagpur News पशुवैद्यक शास्त्राचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना आता वैद्यकीय अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांएवढाच आंतरवासीय भत्ता देण्यात येणार आहे. ...
Nagpur News शासनाने राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार नुकसान भरपाई द्यावी यासह विविध मागण्यांसाठी आम आदमी पार्टीच्या वतीने विधानभवनावर भव्य मोर्चा काढण्यात आला. ...