Maharashtra Assembly Winter Session 2025: सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी मंत्र्यांचे ओएसडी अभिजित पाटील आणि गर्जे तीन लाख रुपयांची मागणी करत असून, बीड येथील खासगी व्यक्ती अखिल पैशाची वसुली करत असल्याचा खळबळजनक आरोप काँग्रेसचे नेते विजय वडेट्टी ...
मुंबईसह राज्यातील पालिका निवडणुकीबाबत शिंदेसेनेचे प्रमुख एकनाथ शिंदे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची महत्त्वपूर्ण बैठक गुरुवारी रात्री शिंदे यांच्या नागपूर येथील देवगिरी बंगल्यावर झाली. ...
चर्चेदरम्यान आ. जयंत पाटील यांनी देवस्थानांच्या जमिनी लाटून त्या विकल्या गेल्या आहेत, त्यांना अभय देण्यासाठी हा घाट घातला जात आहे का, अशी विचारणा केली. ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित विधेयक मांडताना सांगितले की, राज्य सरकारने महाराष्ट्र लोकायुक्त अधिनियम २०२१ मंजूर करून राष्ट्रपतींकडे संमतीसाठी पाठविला होता. ...