लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विधानसभा हिवाळी अधिवेशन

विधानसभा हिवाळी अधिवेशन

Winter session maharashtra, Latest Marathi News

विद्यार्थ्यांना वर्षाला २१,६०० रुपये देणार: देवेंद्र फडणवीस - Marathi News | 21 600 per annum to students said devendra fadnavis | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विद्यार्थ्यांना वर्षाला २१,६०० रुपये देणार: देवेंद्र फडणवीस

या शिवाय ओबीसी विद्यार्थी कल्याणाच्या इतरही योजना त्यांनी जाहीर केल्या. ...

आजचा अग्रलेख: पडके दात, बोथट नखे! - Marathi News | lokpal lokayukta bill pass in maharashtra assembly and its implementation consequence | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आजचा अग्रलेख: पडके दात, बोथट नखे!

महाराष्ट्र विधानसभेने मंजूर केलेल्या लोकायुक्त विधेयकाचे कायद्यात रुपांतर झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांसह आजी-माजी मंत्रीही लोकायुक्तांच्या कक्षेत येतील. ...

तुमची सटकत कशी नाही? सटकली पाहिजे…; अजित पवारांचा शिंदे-फडणवीसांवर हल्लाबोल - Marathi News | ncp leader ajit pawar criticized shinde fadnavis govt in maharashtra winter session 2022 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तुमची सटकत कशी नाही? सटकली पाहिजे…; अजित पवारांचा शिंदे-फडणवीसांवर हल्लाबोल

विधानसभेत विरोधकांच्या अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना अजित पवार यांनी हल्लाबोल केला. ...

...तर महाराष्ट्रातील वाघ बाहेर पाठवू; सुधीर मुनगंटीवार यांची विधानसभेत माहिती  - Marathi News | we ready to send out the tigers from maharashtra said sudhir mungantiwar information in the legislative assembly | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :...तर महाराष्ट्रातील वाघ बाहेर पाठवू; सुधीर मुनगंटीवार यांची विधानसभेत माहिती 

भारतातील ज्या राज्यांना वाघ हवे असतील, त्यांना ते द्यायला आम्ही तयार आहोत, अशी माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत दिली. ...

राज्यपातळीवर ‘नार्को फ्लशआऊट’, १० महिन्यांत ११,७०० आरोपींना अटक - Marathi News | State level 'narco flushout', 11,700 accused arrested in 10 months | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राज्यपातळीवर ‘नार्को फ्लशआऊट’, १० महिन्यांत ११,७०० आरोपींना अटक

Nagpur News राज्यपातळीवर अँटी नार्कोटिक्स टास्क फोर्सच्या माध्यमातून २०२२ मध्ये १० महिन्यांत ११ हजारांहून अधिक आरोपींना अटक झाली असून, जवळपास तेवढेच गुन्हे दाखल झाले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत ही माहिती दिली. ...

सत्तारांचा राजीनामा मागून विरोधक बसले शांत; सर्वांच्याच भुवया उंचावल्याचे चित्र - Marathi News | opponents stay silent demanding abdul sattar resignation a picture that raised everyone eyebrows | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सत्तारांचा राजीनामा मागून विरोधक बसले शांत; सर्वांच्याच भुवया उंचावल्याचे चित्र

केवळ मागणी करून विरोधक शांत झाल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्याचे चित्र होते. ...

विदर्भ, मराठवाड्याच्या शेतकऱ्यांसाठी ३००० कोटी; कापूस-सोयाबीन मूल्य साखळी विकसित करणार - Marathi News | eknath shinde announces 3000 crore for farmers of vidarbha marathwada to develop the cotton soybean value chain | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदर्भ, मराठवाड्याच्या शेतकऱ्यांसाठी ३००० कोटी; कापूस-सोयाबीन मूल्य साखळी विकसित करणार

विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी कापूस आणि सोयाबीन यांच्या व्हॅल्यू चेन्स (मूल्य साखळी) विकसित करण्यात येतील. ...

राज्याच्या समतोल प्रादेशिक विकासासाठी तज्ज्ञ समिती; घोषणांसोबतच अंमलबजावणीचाही निर्धार - Marathi News | expert committee for balanced regional development of state along with announcements there is also determination of implementation | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राज्याच्या समतोल प्रादेशिक विकासासाठी तज्ज्ञ समिती; घोषणांसोबतच अंमलबजावणीचाही निर्धार

एन. चंद्रशेखर यांच्या अध्यक्षतेत सल्लागार परिषद स्थापन करणार ...