लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विधानसभा हिवाळी अधिवेशन

विधानसभा हिवाळी अधिवेशन

Winter session maharashtra, Latest Marathi News

सुटीच्या दिवशी मिनी मंत्रालयात कामकाज  राहणार सुरू; अधिवेशन काळात अलर्ट राहण्यासाठी डेप्युटी सीईओंच्या सूचना - Marathi News | Mini Ministry will continue to work on holidays; Instructions to Deputy CEOs to stay alert during the session | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :सुटीच्या दिवशी मिनी मंत्रालयात कामकाज  राहणार सुरू; अधिवेशन काळात अलर्ट राहण्यासाठी डेप्युटी सीईओंच्या सूचना

विभागप्रमुखांनीही मुख्यालय सोडण्यापूर्वी पूर्वपरवानगी घेण्याबाबत आदेश काढले आहेत. राज्याचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे येत्या ७ डिसेंबरपासून सुरू होत आहे. ...

११५ दिवसांनी राघव चढ्ढा यांना मोठा दिलासा! राज्यसभेतील निलंबन मागे घेण्यात आले - Marathi News | AAP leader Raghav Chadha's Rajya Sabha suspension revoked | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :११५ दिवसांनी राघव चढ्ढा यांना मोठा दिलासा! राज्यसभेतील निलंबन मागे घेण्यात आले

आम आदमी पक्षाचे नेते राघव चढ्ढा यांना मोठा दिलासा मिळाला आहे. ...

Weather : आठ डिसेंबरनंतर ढगाळ वातावरण बदलणार, थंडीला सुरवात होणार - Marathi News | Weather Report Cloudy weather will change after December 8, cold will start | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आठ डिसेंबरनंतर थंडीची सुरवात, ढगाळ वातावरण पूर्णपणे निवळणार 

साधारण 8 डिसेंबर पासून हे वातावरण निवळून थंडी जाणवणार आहे. ...

हिवाळी अधिवेशनाच्या कामकासाठी येणाऱ्या पाहुण्यांची जबाबदारी 'लालपरी'वर! - Marathi News | The responsibility of the guests coming for the work of the winter convention is on 'Lalpari'! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हिवाळी अधिवेशनाच्या कामकासाठी येणाऱ्या पाहुण्यांची जबाबदारी 'लालपरी'वर!

हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने मंत्रालयातील कर्मचारी मोठ्या संख्येने नागपुरात येतात ...

अधिवेशनापूर्वी मातोश्रीवर मॅरेथॉन बैठक; उद्धव ठाकरेंकडून आमदारांना ५ महत्त्वाच्या सूचना - Marathi News | Marathon meeting on Matoshree before Winter Session Maharashtra 5 important instructions from Uddhav Thackeray to MLAs | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अधिवेशनापूर्वी मातोश्रीवर मॅरेथॉन बैठक; उद्धव ठाकरेंकडून आमदारांना ५ महत्त्वाच्या सूचना

उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान मातोश्री येथे पक्षाच्या आमदारांची बैठक पार पडली असून या बैठकीत उद्धव यांनी आमदारांना महत्त्वपूर्ण सूचना दिल्या आहेत. ...

अवकाळी नुकसानीचा मुद्दा अधिवेशनात प्रभावीपणे मांडू - बाळासाहेब थोरात - Marathi News | The issue of untimely damage will be effectively raised in the session says Balasaheb Thorat | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अवकाळी नुकसानीचा मुद्दा अधिवेशनात प्रभावीपणे मांडू - बाळासाहेब थोरात

बाळासाहेब थोरात यांनी बहादुरी ता. चांदवड यासह परिसरातील गावांतील शेतकऱ्यांच्या बांधावर जात नुकसान झालेल्या द्राक्षबागांची पाहणी केली. ...

'शेतकऱ्यांना मदत मिळाल्याशिवाय अधिवेशन चालू देणार नाही'; विनायक राऊतांचा इशारा - Marathi News | The session will not continue unless the farmers get help; MP Vinayak Raut's warning to Saraka | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'शेतकऱ्यांना मदत मिळाल्याशिवाय अधिवेशन चालू देणार नाही'; विनायक राऊतांचा इशारा

ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे. ...

राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाची तारीख अखेर ठरली, ७ डिसेंबरपासून सुरु होणार! - Marathi News | winter session of maharashtra legislature in nagpur from 7 december | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाची तारीख अखेर ठरली, ७ डिसेंबरपासून सुरु होणार!

मुंबईत झालेल्या विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत तारखेबाबतचा अंतिम निर्णय घेण्यात आला आहे. ...