येमेनमध्ये इस्रायलच्या हवाई हल्ल्यात हुथी सरकारचे पंतप्रधान अहमद अल-राहवी ठार 'भारतामुळे पाकिस्तानात पूर', डोनाल्ड ट्रम्प असे बोललेच नाही, व्हायरल व्हिडीओचं सत्य काय? भाविकांचं राक्षसी कृत्य! देवीचा प्रसाद मिळाला नाही, दिल्लीत मंदिरातच सेवेकऱ्याची हत्या कितीही प्रयत्न केले तरी आंदोलनाची तीव्रता कमी करू शकत नाही - मनोज जरांगे पाटील जेलमध्ये टाकल्यास जेलमध्ये उपोषण करू - मनोज जरांगे पाटील आरक्षण आम्ही घेणारच - मनोज जरांगे पाटील सरकारला जनमताला किंमत द्यावीच लागणार - मनोज जरांगे पाटील आम्ही जशाच तसं उत्तर देऊ हे मुख्यमंत्र्यांनी लक्षात ठेवावं - मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचं मन सरकारने जिंकावं - मनोज जरांगे पाटील मागण्यांची अंमलबजावणी होईपर्यंत आंदोलन करणार - मनोज जरांगे पाटील मराठा समाज वेदना घेऊन मुंबईत आला आहे - मनोज जरांगे पाटील आंदोलकांनी शांत, संयमी राहावं - मनोज जरांगे पाटील सरकारने मराठा समाजाला आरक्षण द्यावं - मनोज जरांगे पाटील 'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं "नुसती आश्वासने देऊन चालणार नाही, कायदेशीर..."; जरांगेंचे उपोषण, CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका पुराने पाकिस्तान उद्ध्वस्त! गुडघाभर चिखल, १० लाख लोक बेघर; भारतातील नद्यांना धरलं जबाबदार आंदोलक दहशतवादी नाहीत, ते मराठी माणसं; उद्धव ठाकरेंनी महायुती सरकारला सुनावले 'तू काळी आहेस, माझ्या मुलाला सोड, त्याच्यासाठी चांगली मुलगी शोधू'; इंजिनिअर शिल्पाने पती, सासरच्यांमुळे मृत्युला कवटाळलं
विधानसभा हिवाळी अधिवेशन FOLLOW Winter session maharashtra, Latest Marathi News
Winter Session Maharashtra 2022 : संत्र्याला भाव मिळालाच पाहिजे, धानाला बोनस मिळालाच पाहिजे, ईडी सरकार हायहाय या मागण्यांनी विरोधकांनी सभागृह परिसर दणाणून सोडला. ...
अख्ख्या महाराष्ट्रामध्ये फिरून तुमची झोप उडवणार, तुमचे शंभर पापे भरली आहेत. तुम्हाला सोडणार नाही, असे संजय राऊत म्हणाले. ...
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्यात विदर्भासाठी पॅकेजची घोषणा करण्याची तयारी शिंदे-फडणवीस सरकारने केली आहे. ...
नागपूर सुधार प्रन्यासच्या भूखंडाचे श्रीखंड, कर्नाटकची दडपशाही अन् सत्ताधारी-विरोधकांमध्ये झालेल्या ‘तू तू- मैं मैं’ यांनीच पहिला आठवडा गाजला. ...
विधिमंडळ हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यात कर्नाटक सीमा वाद हा मुख्य मुद्दा राहील. ...
राजकीय हिशेब चुकते करण्यातच सगळा वेळ पडला खर्ची, जनतेचे प्रश्न चर्चेला येणार तरी कधी? ...
नागपूर येथे विधान सभेचे अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात केंद्र सरकार प्रमाणे राज्य सरकारही कामगार कायद्यात बदल करणार आहे. या बदलात कामगाराना संरक्षण देणाऱ्या तरतुदी हटवून त्या ऐवजी भांडवलदार व मालकांच्या फायद्याचे बदल प्रस्तावित आहेत. ...
संपलेल्या आठवड्यात ते अजितदादा कोणालाच कुठं का दिसेनात..? हा प्रश्न ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना पडलाय. ...