लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विधानसभा हिवाळी अधिवेशन

विधानसभा हिवाळी अधिवेशन

Winter session maharashtra, Latest Marathi News

Maharashtra Winter Session 2022: लोकायुक्त विधेयक विधानसभेत एकमताने मंजूर! देवेंद्र फडणवीस म्हणाले, “अण्णा हजारेंनी...” - Marathi News | maharashtra winter session 2022 maharashtra legislative assembly passes maharashtra lokayukta bill 2022 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :लोकायुक्त विधेयक विधानसभेत एकमताने मंजूर! देवेंद्र फडणवीस म्हणाले, “अण्णा हजारेंनी...”

Maharashtra Winter Session 2022: मंत्र्यांवरील घोटाळ्याच्या आरोपांवरून विरोधकांचा सभात्याग; कोणत्याही चर्चेविना लोकायुक्त विधेयक विधानसभेत मंजूर. ...

कोण कुणाचा करेक्ट कार्यक्रम करते हे जनता २०२४ मध्ये ठरवेल - चंद्रशेखर बावनकुळे - Marathi News | bjp Chandrashekhar Bawankule comments on ncp ajit pawar over Baramati | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कोण कुणाचा करेक्ट कार्यक्रम करते हे जनता २०२४ मध्ये ठरवेल - चंद्रशेखर बावनकुळे

त्यांचे कुठलेही चॅलेंज आम्ही स्विकारायला तयार असल्याचे बावनकुळे म्हणाले.  ...

'2024 मध्ये अजित पवारांचाच करेक्ट कार्यक्रम होणार'; भाजप प्रदेशाध्यक्षांचे टीकास्त्र - Marathi News | maharashtra politics: 'Ajit Pawar will loose In 2024 '; Criticism of BJP state president Chandrashekhar Bawankule | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'2024 मध्ये अजित पवारांचाच करेक्ट कार्यक्रम होणार'; भाजप प्रदेशाध्यक्षांचे टीकास्त्र

'अजितदादांच्या ऐवजी जयंत पाटलांना विरोधीपक्ष नेतेपद मिळायला हवं होतं.' ...

'मुंबई कुणाच्या बापाची नाही, मुंबईवर दावा खपवून घेणार नाही'; सीमाप्रश्नी देवेंद्र फडणवीस आक्रमक - Marathi News | Maharashtra Winter Session Nagpur: 'Mumbai does not belong to anyone's father, claim on Mumbai will not be tolerated'; - Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'मुंबई कुणाच्या बापाची नाही, मुंबईवर दावा खपवून घेणार नाही'; सीमाप्रश्नी देवेंद्र फडणवीस आक्रमक

मुंबईला केंद्रशासित प्रदेश जाहीर करा, मुंबई ही कर्नाटकाचीच आहे, अशी वक्तव्ये कर्नाटकातील मंत्री आणि आमदारांनी केली. ...

Winter Session Maharashtra : आमच्याकडे शिंदे-फडणवीस सरकारचे ४० घोटाळे; 'बॉम्ब'च्या इशाऱ्यानंतर संजय राऊतांचा नवा धमाका - Marathi News | Winter Session Maharashtra We have 40 scams of Shinde-Fadnavis government says Sanjay Raut | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आमच्याकडे शिंदे-फडणवीस सरकारचे ४० घोटाळे; 'बॉम्ब'च्या इशाऱ्यानंतर संजय राऊतांचा नवा धमाका

गेल्या ८ दिवसांपासून नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनात जमीन घोटाळ्यावरुन विरोधी पक्षांनी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे, यावरुन आता आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. ...

संत्री आहेत गोड, भूखंड खाण्यासाठी चढाओढ; सत्ताधाऱ्यांविरोधात विरोधकांचा आक्रमक सूर - Marathi News | Mahavikas aghadi agitation against shinde-fadnavis govt | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :संत्री आहेत गोड, भूखंड खाण्यासाठी चढाओढ; सत्ताधाऱ्यांविरोधात विरोधकांचा आक्रमक सूर

विधान भवन परिसरात जोरदार घोषणाबाजी ...

विदर्भात नऊ महिन्यांत वाघ हल्ल्याच्या ६० घटना - Marathi News | 60 incidents of tiger attacks in Vidarbha in nine months | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदर्भात नऊ महिन्यांत वाघ हल्ल्याच्या ६० घटना

Nagpur News या वर्षातच नोव्हेंबर महिन्यापर्यंत वाघाच्या हल्ल्याच्या ६० घटना समोर आल्या आहेत, तर रानडुकराच्या हल्ल्यामुळे १० हजारांहून अधिक शेतांमधील पिकांचे नुकसान झाले. ...

वीजबिलांच्या तक्रारी ८ लाखांनी घटल्या; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती - Marathi News | deputy chief minister devendra fadnavis said electricity bill complaints reduced by 8 lakhs | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वीजबिलांच्या तक्रारी ८ लाखांनी घटल्या; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

महावितरणच्या बिलांबाबत २०२०-२१ मध्ये १०.२२ लाख तक्रारी आल्या होत्या. ती संख्या डिसेंबर २०२२ पर्यंत २.७२ लाख इतकी कमी झाली आहे. ...