विधानसभा हिवाळी अधिवेशन FOLLOW Winter session maharashtra, Latest Marathi News
पीकविमा मुद्द्यावरील लक्षवेधी सूचनेवर मंत्र्यांनी दिली मुद्देसूद माहिती ...
२०१७-१८ मध्येच चौकशी झाली होती, समितीने दिली होती क्लिनचीट ...
Winter Session Maharashtra 2023: कोरोना काळात आपल्या मतदारसंघात गेले नाहीत त्यांनी सांगू नये. विरोधकांनी आत्मपरीक्षण करावे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. ...
याप्रकरणी अतिआवश्यक वस्तू अधिनियम कायदा १९५५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
यासंदर्भात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाच्या चर्चेत सदस्य प्रा. वर्षा गायकवाड यांनी भाग घेतला. ...
शशिकांत शिंदे यांनी सभागृहात स्थगन प्रस्ताव मांडला. संबंधित कंपनीत याअगोदरदेखील असे प्रकार घडले आहेत. ...
सोमवारी विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य सरकारद्वारे शेतकऱ्यांना करण्यात आलेल्या मदतीची माहिती दिली. ...
राज्य सरकार ड्रग्स माफियानां पाठीशी घालत आहे. सरकारमधील काही मंत्री यामध्ये सहभागी आहेत, असा आरोप विरोधकांनी सोमवारी लावला. ...