लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडली कठोर भूमिका; राजकारणात शिरलो तर मुंबईतील मराठी माणूस कुणाच्या काळात हद्दपार का झाला याचा विचार करावा लागेल, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना आव्हान दिले. ...
Nagpur News: बीड जिल्ह्यातील सरपंचाच्या हत्या प्रकरणात फरार आरोपी वाल्मिक कराड नागपुरात लपून असल्याचा खळबळजनक आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी केला. त्यामुळे कराडचा शोध घेण्यासाठी तपास यंत्रणांसोबत अनेकांनी आपापली यंत्रणा कामी ...
Ambadas Danve vs Eknath Shinde Ajit Pawar, Maharashtra Winter Session : जनतेचे हित न साधता स्वतःचे हित जपणारे हे स्वार्थी व अकार्यक्षम सरकार अशीही केली टीका ...