Nagpur : मागील वर्षी झालेल्या अधिवेशनातील कामांची सुमारे १५० कोटी रुपयांची बिले अद्याप प्रलंबित आहेत. या बकायेपोटी महिन्याच्या सुरुवातीला ठेकेदारांनी कामबंद आंदोलन सुरू केले होते. ...
मागील हिवाळी अधिवेशन कामांचे १५० कोटी रूपयांची थकबाकी आहे. आगामी अधिवेशनासाठी सुद्धा ९३.८४ कोटींच्या निविदा काढण्यात आल्या आहेत. महिन्याच्या सुरुवातीला ठेकेदारांनी अनेक दिवस कामबंद ठेवले होते. ...