कालपासून मी याच विचारात आहे की मला मंत्रिपद न देण्याचे कारण काय? ते समजले तर मलाही दुरुस्त करता येईल, अशी भावना मंत्रिपदाची संधी न मिळू शकलेले भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली. ...
मित्रपक्षांमुळे अन्य खात्यांवर मानावे लागणार समाधान; देवेंद्र फडणवीस यांच्या २०१४ च्या सरकारमध्ये किंवा शिंदे सरकारमध्ये मंत्री असलेल्या काही जणांना त्यांची पूर्वीची खाती पुन्हा मिळण्याची शक्यता नाही. ...
Somnath Suryavanshi Death News: सूर्यवंशीच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या पोलिसांवर तातडीने गुन्हा दाखल करा, अन्यथा आपण स्वत: परभणीत जाऊन आंदोलन करू, असा ईशारा शिवसेना उबाठा गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सोमवारी पत्रपरिषदेत दिला. ...
Maharashtra Assembly Winter Session 2024 : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही यापुढेही कायम सुरू राहणार असून याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे. ...