लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विधानसभा हिवाळी अधिवेशन

विधानसभा हिवाळी अधिवेशन

Winter session maharashtra, Latest Marathi News

दहिसर येथील शुक्ला कंपाऊंडमधील कारवाईला स्थगिती; उद्योगमंत्री उदय सामंत यांची घोषणा - Marathi News | suspension of action in shukla compound in dahisar an announcement by uday samant in maharashtra assembly winter session 2025 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दहिसर येथील शुक्ला कंपाऊंडमधील कारवाईला स्थगिती; उद्योगमंत्री उदय सामंत यांची घोषणा

अतिरिक्त मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली ६० दिवसात चौकशी ...

त्यांचे कुत्र्यांवर प्रेम! पण माणसांवर नाही, सगळ्या कुत्र्यांना या प्राणी मित्रांच्या घरी सोडा - महेश लांडगे - Marathi News | They love dogs! But not humans, leave all the dogs in the homes of these animal friends - Mahesh Landage | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :त्यांचे कुत्र्यांवर प्रेम! पण माणसांवर नाही, सगळ्या कुत्र्यांना या प्राणी मित्रांच्या घरी सोडा - महेश लांडगे

पिंपरी-चिंचवडमध्ये वर्षभरात 8 हजारांहून अधिक तर पुणे परिसरात तीन वर्षांत 1 लाखांपेक्षा जास्त नागरिकांवर कुत्र्यांनी हल्ले केले आहेत ...

Kolhapur: स्ट्राँग रूमसमोरील सीसीटीव्ही काढल्याने पेठ वडगावात तणाव, सतेज पाटील यांनी विधिमंडळात मांडला मुद्दा - Marathi News | Tensions arise due to removal of CCTV in front of the strong room in Peth Vadgaon, Satej Patil raises the issue in the legislature | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: स्ट्राँग रूमसमोरील सीसीटीव्ही काढल्याने पेठ वडगावात तणाव, सतेज पाटील यांनी विधिमंडळात मांडला मुद्दा

प्रशासनाचा काय अधिकार? ...

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींना २१०० रुपये कधी मिळणार?; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची विधानसभेत मोठी घोषणा - Marathi News | when will ladki bahin yojana beneficiary get 2100 rupees deputy cm eknath shinde big announcement in the maharashtra assembly winter session 2025 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लाडक्या बहि‍णींना २१०० रुपये कधी मिळणार?; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची विधानसभेत मोठी घोषणा

Deputy CM Eknath Shinde: लाडकी बहीण योजनेत तुम्ही घातला खोडा, लाडक्या बहि‍णींनी तुम्हाला दाखवला जोडा, असे म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिले. ...

Nagpur Crime: अधिवेशन सुरू असताना नागपुरात रक्ताचा सडा, तरुणाची सपासप वार करत हत्या - Marathi News | Nagpur Crime: Bloodbath in Nagpur while the session was underway, youth stabbed to death | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Nagpur Crime: अधिवेशन सुरू असताना नागपुरात रक्ताचा सडा, तरुणाची सपासप वार करत हत्या

Nagpur Crime News: विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू असतानाच नागपूर हत्येच्या घटनेने हादरले. जरीपटका पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. ...

“८ दिवसांत ई-वाहनांना टोलमाफीची अंमलबजावणी करा”; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचे निर्देश - Marathi News | winter session maharashtra 2025 assembly speaker rahul narvekar directs that implement toll waiver for ev vehicles within 8 days | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“८ दिवसांत ई-वाहनांना टोलमाफीची अंमलबजावणी करा”; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचे निर्देश

Rahul Narvekar News: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी राज्यातील अपुऱ्या चार्जिंग स्टेशन्सचा मुद्दाही अधोरेखित करत महत्त्वाचे निर्देश दिले. ...

“देशात कधीही झाले नाही, ती परंपरा PM मोदी अन् CM फडणवीसांनी सुरू केली”; कुणी केली टीका? - Marathi News | raju shetty criticized this has never happened in the country that tradition was started by pm modi and cm fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“देशात कधीही झाले नाही, ती परंपरा PM मोदी अन् CM फडणवीसांनी सुरू केली”; कुणी केली टीका?

Raju Shetti News: खरेतर यांना लोकशाहीचे आणि संविधानाचे नाव घ्यायचा अधिकार नाही, अशी करण्यात आली आहे. ...

शिंदेंचा ‘वाघ’ थेट बिबट्याच्या वेशात विधान भवनात; हात जोडून सरकारला विनवणी, “गेली २० वर्षे...” - Marathi News | shiv sena shinde group mla sharad sonawane enters winter session 2025 vidhan bhavan disguised as a leopard | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शिंदेंचा ‘वाघ’ थेट बिबट्याच्या वेशात विधान भवनात; हात जोडून सरकारला विनवणी, “गेली २० वर्षे...”

Junnar Shiv Sena Shinde Group MLA Sharad Sonawane: शिंदेंच्या आमदारांनी सरकारला पैसे फुकट न घालवता नेमक्या काय उपाययोजना केल्या पाहिजेत, हेही स्पष्टपण सांगितले. ...