Nagpur : अधिवेशन ८ डिसेंबरपासून नागपूर येथे सुरू झाले. रविवारी अधिवेशनाच्या समारोपप्रसंगी विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर यांनी कामकाजाचा आढावा घेताना सांगितले की, सात दिवस चाललेल्या हिवाळी अधिवेशनात एकूण ७२.३५ तास कामकाज झाले. ...
यावर खुलासा करताना मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शासन स्तरावरून विविध विभागांमार्फत उपाययोजना करण्यात येत असल्याचे सांगितले. ...
शासनाच्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थ्यांच्या मुद्यावरून विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानसभेत मोठा गदारोळ झाला. ...
स्वीस बँकेतील विरोधी पक्षातील नेत्यांच्या खात्यात कोट्यवधींचा निधी असल्याची फेक पोस्ट समाजमाध्यमावर व्हायरल होत असल्याने अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानसभेत एकच गदारोळ झाला. ...