थंडीत त्वचेची काळजी FOLLOW Winter care tips, Latest Marathi News
हिवाळ्यात लसूण, आलं आणि काळे मिरे यांसारख्या उष्ण गुण असलेल्या पदार्थांचं सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. ...
हिवाळ्यातील गारठा आपल्याला आजारी पाडू शकतो. सर्दी पडसे खोकला छातीतील कफ, ताप ही दुखणी मान वर काढू शकतात. वृद्ध आणि मुलांची प्रतिकार शक्ती कमी असल्याने ते या आजारांना पटकन बळी पडू शकतात. ...
Hot water drinking in Winter : हिवाळ्यात गरम पाणी पिण्याचे काही आणखी फायदे आहेत. ज्यांबाबत क्वचितच कुणाला माहीत असेल. चला जाणून घेऊ ते फायदे... ...
Amla Side Effects : सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे याने इम्यूनिटीही बूस्ट होते. पण काही लोकांसाठी आवळा खाणं महागात पडू शकतं. ...
जर आपण हिवाळ्यात नियमितपणे ताजे हिरवे वाटाणे खाल्ले तर आरोग्याला कोणकोणते फायदे होतात. चला जाणून घेऊ फायदे... ...
4 home remedies to curb cold and cough : हवामान बदलले की छातीत कफ जमा होऊ लागते? खर्च टाळा, घरीच करून पाहा ४ उपाय.. ...
Vitamin C Rich Foods for Cold : आजार टाळण्यासाठी रोगप्रतिकारशक्ती मजबूत करणं गरजेचं, त्यासाठी खा व्हिटॅमिन सीयुक्त पदार्थ ...
2 Ingredient Peanut Jaggery Ladoo : गुळ शेंगदाणे हे आपलं पारंपरिक अन्न, ते खाऊनही फिट होता येतंच. ...