लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
थंडीत त्वचेची काळजी

थंडीत त्वचेची काळजी

Winter care tips, Latest Marathi News

केसगळतीची समस्या वाढलीये? खोबऱ्याच्या तेलात मिक्स करून लावा 'या' दोन गोष्टी, मग बघा कमाल! - Marathi News | Curry leaves and coconut oil for hair fall control know how to use it | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :केसगळतीची समस्या वाढलीये? खोबऱ्याच्या तेलात मिक्स करून लावा 'या' दोन गोष्टी, मग बघा कमाल!

Hair Care : हिवाळ्यातही केसगळतीची समस्या वाढते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला केसगळती थांबवण्याचा एक नॅचरल घरगुती उपाय सांगणार आहोत. ...

तिळाच्या तेलाने तळहातांची मालिश केल्याने दूर होतात 'या' समस्या, जाणून घ्या योग्य पद्धत! - Marathi News | Skin benefits of massaging palms with sesame oil | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :तिळाच्या तेलाने तळहातांची मालिश केल्याने दूर होतात 'या' समस्या, जाणून घ्या योग्य पद्धत!

Sesame Oil Massage on Hand : हिवाळ्यात होणाऱ्या त्वचेसंबंधी समस्या दूर करण्यासाठी या तेलाचा तुम्ही वापर करू शकता. फक्त फायद्यांसाठी हे तेल कसं वापरावं? हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. ...

कुंडीतल्या रोपांवर बुरशीसारखा पांढरट थर आला? 'हा' पदार्थ लगेच शिंपडा- रोप होईल निरोगी, वाढेल भराभर - Marathi News | how to Remove Mealybugs from Plants, best gardening tips to save plants from mealybugs attack | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कुंडीतल्या रोपांवर बुरशीसारखा पांढरट थर आला? 'हा' पदार्थ लगेच शिंपडा- रोप होईल निरोगी, वाढेल भराभर

Gardening Tips: हिवाळ्यात थंडीमुळे रोपांवर बऱ्याचदा रोग पडतो. त्यामुळे रोपांचं नुकसान होऊ नये म्हणून हा एक उपाय लगेचच करून पाहा..(best gardening tips to save plants from mealybugs attack) ...

Maharashtra Winter Update : महाराष्ट्रात गुलाबी थंडीची चाहूल लागण्याची शक्यता, जाणून घ्या सविस्तर  - Marathi News | Latest News Maharashtra Chance of pink winter in Maharashtra, know in detail  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Winter Update : महाराष्ट्रात गुलाबी थंडीची चाहूल लागण्याची शक्यता, जाणून घ्या सविस्तर 

Maharashtra Winter Update : पावसाची सांगता ऑक्टोबरअखेर जाणवते आहे. त्यामुळे लगेचच थंडीची चाहूल महाराष्ट्रात लागण्याची शक्यता जाणवते. ...

ना दुधाचा चहा ना कॉफी...हिवाळ्यात रोज प्या ओव्याचा चहा, फायदे वाचाल तर रोज प्याल! - Marathi News | Ajwain tea benefits for weight loss, gas and acidity | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :ना दुधाचा चहा ना कॉफी...हिवाळ्यात रोज प्या ओव्याचा चहा, फायदे वाचाल तर रोज प्याल!

Benefits Of Carom Seeds Tea : शरीराच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत मिळेल. हा खास म्हणजे ओव्याचा चहा. ओव्याच्या चहामध्ये अॅंटी-ऑक्सिडेंट, फायबर, पोटॅशिअम आणि व्हिटॅमिन आढळतात. चला जाणून घेऊ या चहाचे फायदे... ...

बाजरीची भाकरी हिवाळ्यात अनेक समस्यांवर ठरते रामबाण उपाय, फायदे वाचाल तर व्हाल अवाक्! - Marathi News | Top 5 reasons to eat bajra this winter, know the benefits | Latest food News at Lokmat.com

फूड :बाजरीची भाकरी हिवाळ्यात अनेक समस्यांवर ठरते रामबाण उपाय, फायदे वाचाल तर व्हाल अवाक्!

Bajra Flour Benefits In Winter : तुम्ही जर हिवाळ्यात नियमितपणे बाजरीची भाकरी खाल्ली तर तुम्हाला अनेक समस्यांपासून सुटका मिळेल. चला जाणून घेऊ याचे फायदे... ...

हिवाळ्यात तुरटीचा 'असा' करा वापर, चेहरा चमकदार होण्यासोबतच टाचांच्या भेगाही होतील दूर! - Marathi News | Alum is the cure for many skin problems you will get amazing glow | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :हिवाळ्यात तुरटीचा 'असा' करा वापर, चेहरा चमकदार होण्यासोबतच टाचांच्या भेगाही होतील दूर!

Alum Benefits for Skin In Winter : तुरटी फार आधीपासून आपल्या औषधी गुणांसाठी वापरली जाते. तुरटी हे एक नॅचरल खनिज आहे. ज्याचा वापर त्वचेच्या वेगवेगळ्या समस्या दूर करण्यासाठी केला जातो.  ...

हिवाळ्यात जास्त वेळ गरम पाण्याने आंघोळ करणं पडू शकतं महागात, जाणून घ्या होणारे नुकसान! - Marathi News | Never bath long in hot warm water during winter creates problems with skin health | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :हिवाळ्यात जास्त वेळ गरम पाण्याने आंघोळ करणं पडू शकतं महागात, जाणून घ्या होणारे नुकसान!

Hot Water Bath Tips In Winter : जास्तीत जास्त लोकांना हे माहीत नसतं की, जास्त वेळ गरम पाण्याने आंघोळ करणं शरीरासाठी नुकसानकारक ठरतं. काय काय नुकसान होतात तेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.  ...