लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
Important Tips About Jaggery: गुळ खरेदी करत असताना गुळाबाबतच्या या काही गोष्टी आपल्याला माहिती असणं खूपच गरजेचं आणि आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. ...
Hair Care Tips: थंडी सुरू झाली की केसांमध्ये कोंडा होण्याची समस्या खूप जास्त वाढते. हा त्रास कमी करण्यासाठी हिवाळा सुरू होताच केसांसाठी हे एक खास तेल (special home made hair oil for winter season) तयार करा. ...
Eyes itching Red Eyes डोळे हा नाजूक अवयव आहे, डॉक्टरांचा योग्य सल्ला घेऊनच उपाय करायला हवे. मात्र गार पाण्यानं डोळे धुणे, स्क्रीन टाइम कमी करणे हे तर आपल्या हातात आहेतच.. ...
Beauty Tips For Winter And Diwali: हिवाळा सुरू झाला की त्वचेतला कोरडेपणा जाणवू लागतो. असं होऊ नये म्हणून यंदाच्या हिवाळ्यासाठी या बघा २ स्पेशल ब्यूटी टिप्स. ...