रशियामध्ये सुरू असलेल्या फुटबॉल विश्वचषक स्पर्धेतून गतविजेत्या जर्मनीपाठोपाठ अर्जेंटिना, स्पेन या माजी विजेत्यांसह पोर्तुगाल या बलाढ्य संघांना गाशा गुंडाळावा लागला आहे. त्यामुळे स्पर्धेतील विजेता कोण ठरेल याबाबतची उत्सुकता ताणली गेली आहे. फिफाने नुकत ...