लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गहू

Wheat in Marathi

Wheat, Latest Marathi News

गहू हे महाराष्ट्रातील प्रमुख तृणधन्यांपैकी एक पिक आहे. गहू पिकासाठी थंड हवामानाची आवश्यकता असते त्यामुळे याची लागवड रब्बी हंगामात केली जाते.
Read More
मुंबईच्या भाभा अणुसंशोधन केंद्राकडून गहू, भात आणि तेलबियांच्या या आठ नवीन जाती विकसित - Marathi News | Eight new varieties of wheat, rice and oilseeds were developed by the Bhabha Atomic Research Center in Mumbai | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मुंबईच्या भाभा अणुसंशोधन केंद्राकडून गहू, भात आणि तेलबियांच्या या आठ नवीन जाती विकसित

barc mumbai crop variety मुंबईच्या भाभा अणुसंशोधन केंद्राने (बीएआरसी) ट्रॉम्बे पिकाचे आठ नवीन वाण शेतकऱ्यांना समर्पित करून कृषी क्षेत्रात नवकल्पना प्रत्यक्षात आणण्यात असलेली आपली अग्रणी भूमिका पुन्हा एकदा दाखवून दिली आहे. ...

Gahu Khat Vyasthapan : गव्हाच्या अधिक उत्पादनांसाठी खत व्यवस्थापन समजून घ्या, वाचा सविस्तर - Marathi News | Latest News Gahu Khat Vyasthapan Understand Fertilizer Management for More Wheat Production, Read Detailed | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Gahu Khat Vyasthapan : गव्हाच्या अधिक उत्पादनांसाठी खत व्यवस्थापन समजून घ्या, वाचा सविस्तर

Wheat Crop Management : गहू पिकासाठी खत व्यवस्थापन कसे करावे, (How to manage fertilizer for wheat crop) हे सविस्तर जाणून घेऊयात....  ...

गव्हाच्या पिठातही होते आहे भेसळ! तुमच्या घरच्या कणकेत भेसळ तर नाही? करा १ सोपा प्रयोग - Marathi News | How to identify adulteration in wheat aata, according to fssai guidelines how to check purity of wheat flour at home | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गव्हाच्या पिठातही होते आहे भेसळ! तुमच्या घरच्या कणकेत भेसळ तर नाही? करा १ सोपा प्रयोग

Adulteration In Wheat Aata: हल्ली बाजारातून रेडिमेड गव्हाचं पीठ म्हणजेच कणिक आणण्याचं प्रमाण खूप वाढलं आहे. तुमच्या घरची कणिक भेसळीची तर नाही ना? (according to FSSAI guidelines how to check purity of wheat flour at home) ...

Wheat Farming : 'या' तारखेपर्यंत करा बागायती उशिरा गव्हाची पेरणी, अन्यथा... जाणून घ्या सविस्तर  - Marathi News | Latest News Wheat Farming Late sowing of wheat is recommended till the end of December read details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Wheat Farming : 'या' तारखेपर्यंत करा बागायती उशिरा गव्हाची पेरणी, अन्यथा... जाणून घ्या सविस्तर 

Wheat Farming : तर उशिरा गव्हाची पेरणी डिसेंबर अखेरपर्यंत करावी अशी शिफारस करण्यात आलेली आहे. ...

Rabbi Season 2024 : रब्बी हंगामात 428 लाख हेक्टरवर पीक पेरणी, कोणत्या पिकाची किती पेरणी? - Marathi News | Latest News Crop sowing on 428 lakh hectares during Rabi season, how much sowing of which crop | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Rabbi Season 2024 : रब्बी हंगामात 428 लाख हेक्टरवर पीक पेरणी, कोणत्या पिकाची किती पेरणी?

Rabbi Season 2024 : कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाने (Agriculture Department) यंदाच्या रब्बी पिकांखालील क्षेत्राची वाढ जाहीर केली आहे. ...

Gahu Bajarbhav: बाजारात 'या' गव्हाला मिळतोय सर्वाधिक बाजारभाव, वाचा आजचे बाजारभाव - Marathi News | Latest News Gahu Bajarbhav sharbati and local wheat fetches highest market price in market yards see details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Gahu Bajarbhav: बाजारात 'या' गव्हाला मिळतोय सर्वाधिक बाजारभाव, वाचा आजचे बाजारभाव

Gahu Bajarbhav: ...

Wheat Farming : उशिराने पोषक हवामान तयार झाल्याने पुन्हा एकदा गव्हाच्या पेरण्यांना चांगलाच वेग; यंदा गव्हाचे १५ टक्के क्षेत्र वाढणार - Marathi News | Wheat Farming: Wheat sowings are once again at a good pace due to late favorable weather conditions; This year wheat area will increase by 15 percent | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Wheat Farming : उशिराने पोषक हवामान तयार झाल्याने पुन्हा एकदा गव्हाच्या पेरण्यांना चांगलाच वेग; यंदा गव्हाचे १५ टक्के क्षेत्र वाढणार

Wheat Farming In Maharashtra : सध्या राज्यात चांगलीच थंडी वाढल्याने किमान तापमानाचा पारा काही प्रमाणात घटलेला आहे. यामुळे गव्हाच्या पेरणीस उशिराने पोषक हवामान तयार झाल्याने गव्हाच्या पेरण्यांना चांगलाच वेग आला आहे. ...

Agriculture News : गहू, हरभरा, ज्वारी, मका पिकासाठी सामान्य कृषी सल्ला, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News General Agriculture Advice for Wheat, Gram, Sorghum, Maize Crops, read in detail  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Agriculture News : गहू, हरभरा, ज्वारी, मका पिकासाठी सामान्य कृषी सल्ला, वाचा सविस्तर 

Agriculture News : या पिकासाठी विभागीय संशोधन केंद्र इगतपुरी यांच्याकडून सामान्य कृषी सल्ला देण्यात आला आहे.  ...