लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पश्चिम रेल्वे

पश्चिम रेल्वे

Western railway, Latest Marathi News

रेल्वे प्रवासात दिवसभरात १२ जणांनी गमावला जीव - Marathi News | 12 people lost their lives during a train trip | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रेल्वे प्रवासात दिवसभरात १२ जणांनी गमावला जीव

जीवनवाहिनी ठरतेय जीवघेणी; रविवारी विविध स्थानकांवरील अपघातांत सात जखमी ...

बुलेट ट्रेन नको, लोकल सुधारा; रेल्वे प्रवाशांची मागणी - Marathi News | Do not bullet train, improve local; Virar local completed 152 years | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :बुलेट ट्रेन नको, लोकल सुधारा; रेल्वे प्रवाशांची मागणी

पालघर लोकसभा मतदार संघामध्ये डहाणू, बोईसर, पालघर, नालासोपारा आणि वसई या विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे, त्यातून पश्चिम रेल्वे धावते. ...

पश्चिम रेल्वे मार्गावरील प्रवाशांची उन्हाळी विशेष ब्लॉकमधून सुटका - Marathi News | Passengers of the Western Railway route get rid of the summer special block | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पश्चिम रेल्वे मार्गावरील प्रवाशांची उन्हाळी विशेष ब्लॉकमधून सुटका

श्चिम रेल्वे मार्गावर उन्हातील ब्लॉक घेण्यात येणार नसल्याने पश्चिम रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांची उन्हाळी विशेष ब्लॉकमधून सुटका झाली आहे. ​​​​​​​ ...

रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक - Marathi News | Mega Blocks on all three routes today | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक

मध्य रेल्वे मार्गावर माटुंगा ते मुलुंडदरम्यान धिम्या मार्गावर, पश्चिम रेल्वे मार्गावरील चर्चगेट ते मुंबई सेंट्रल या स्थानकांदरम्यान दोन्ही दिशेकडे जाणाऱ्या जलद मार्गावर तसेच हार्बर मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. ...

वसई रोड स्थानकाजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड, पश्चिम रेल्वेची वाहतूक उशिराने - Marathi News | western railway technical disruption near vasai road station | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वसई रोड स्थानकाजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड, पश्चिम रेल्वेची वाहतूक उशिराने

वसई रोड स्थानकाजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला आहे. यामुळे लोकल वाहतूक ही १५ ते २० मिनिटं उशिराने सुरू आहे. ...

मध्य रेल्वे मार्गावर दोन दिवस रात्रकालीन ब्लॉक - Marathi News | Two-day-night block on the Central Railway route | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मध्य रेल्वे मार्गावर दोन दिवस रात्रकालीन ब्लॉक

पश्चिम, हार्बर मार्गावर उद्या मेगाब्लॉक; लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वेळापत्रकावरही होणार परिणाम ...

पश्चिम रेल्वे मार्गावर वाढले फुकटे प्रवासी - Marathi News | Extensive traveler on the Western Railway route | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पश्चिम रेल्वे मार्गावर वाढले फुकटे प्रवासी

दंडाच्या रकमेत १७.६७ टक्क्यांची वाढ ...

धक्कादायक! अमेरिकेतून वांद्रे रेल्वे स्थानक उडवण्याची धमकी - Marathi News | Shocking! Threatens for bomb blast to destroy Bandra station from US | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! अमेरिकेतून वांद्रे रेल्वे स्थानक उडवण्याची धमकी

स्थानक परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. ...