दोन धिम्या फेऱ्या डाऊन मार्गावर महालक्ष्मी ते बोरिवली आणि अप मार्गावर बोरिवली ते चर्चगेट अशा होतील. ८ फेऱ्या डाऊन मार्गावर चर्चगेट ते विरारदरम्यान आणि ४ फेऱ्या अप मार्गावर विरार ते चर्चगेट दरम्यान चालविण्यात येतील. ...
राज्य सरकारने अनेक सेक्टर खुली केली. त्यामुळे आता लोकलच्या फेऱ्या वाढविण्याची वेळ आली आहे, असे मुख्य न्या. दीपांकर दत्ता व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने म्हटले. ...