लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पश्चिम रेल्वे

पश्चिम रेल्वे

Western railway, Latest Marathi News

मेगाब्लॉकमुळे प्रवाशांचे मेगा हाल; पहिल्याच दिवशी सावळागोंधळ, २५६ लोकल रद्द - Marathi News | western railway mega block on first day 256 locals cancelled passengers in trouble | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेगाब्लॉकमुळे प्रवाशांचे मेगा हाल; पहिल्याच दिवशी सावळागोंधळ, २५६ लोकल रद्द

पश्चिम रेल्वेच्या लोकल स्टेशनवर खचाखच गर्दी, त्यात इंडिकेटरही बंद ...

पश्चिम रेल्वे सिग्नल यंत्रणेत बिघाड, लोकल वाहतुकीचा खोळंबा - Marathi News | Malfunction in Western Railway signal system, disruption of local traffic | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पश्चिम रेल्वे सिग्नल यंत्रणेत बिघाड, लोकल वाहतुकीचा खोळंबा

Western Railway: पश्चिम रेल्वेच्या वांद्रे ते खार रेल्वे स्थानकात सिग्नल यंत्रणेत मंगळवारी रात्री तांत्रिक बिघाड झाला. यामुळे पश्चिम रेल्वे वाहतुकीचा खोळंबा झाला. त्याचा फटका घरी जाणाऱ्या रेल्वे प्रवाशांना बसला. ...

पश्चिम रेल्वेवर दसऱ्यानंतर प्रवाशांना कळ सोसावी लागणार, अनेक लोकल रद्द - Marathi News | After Dussehra on Western Railway passengers will have to bear the key many local trains will be cancelled | Latest mumbai Videos at Lokmat.com

मुंबई :पश्चिम रेल्वेवर दसऱ्यानंतर प्रवाशांना कळ सोसावी लागणार, अनेक लोकल रद्द

...

पश्चिम रेल्वेवर २९ दिवसांचा ब्लॉक; तब्बल २,७०० लोकल रद्द! - Marathi News | 29-day block on Western Railway, as many as 2,700 locales cancelled; Work of Khar-Goregaon Sixth Road | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पश्चिम रेल्वेवर २९ दिवसांचा ब्लॉक; तब्बल २,७०० लोकल रद्द!

याचा मोठा फटका पश्चिम रेल्वेच्या लोकलबरोबरच लांब पल्ल्याच्या गाड्यांना बसणार असून, तब्बल २,७०० लोकल रद्द केल्या जाणार असून, ४०० गाड्या शॉर्ट टर्मिनेट केल्या जाणार आहेत.  ...

तीनही मार्गांवर रविवारी मेगाब्लॉक; मध्य, पश्चिम, हार्बर रेल्वेवर कसा असेल परिणाम? - Marathi News | 20 august 2023 sunday mega block on all three routes how will central western harbour railway be affected | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तीनही मार्गांवर रविवारी मेगाब्लॉक; मध्य, पश्चिम, हार्बर रेल्वेवर कसा असेल परिणाम?

रविवार, २० ऑगस्ट रोजी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येईल.  ...

लोकल प्रवाशांना हवी गर्दुल्ले, दारुड्यांपासून मुक्ती - Marathi News | mumbai local travelers want freedom from crowds and drunkenness | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :लोकल प्रवाशांना हवी गर्दुल्ले, दारुड्यांपासून मुक्ती

मुंबईकरांची लाइफलाइन असणाऱ्या लोकलमध्ये गर्दुल्ले आणि दारुड्यांचा वावर वाढला आहे. त्यामुळे महिलांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ...

पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांना मिळाली स्वातंत्र्य दिनाची भेट; १५ डब्यांच्या ४९ फेऱ्या वाढणार - Marathi News | western railway passengers get independence day gift 49 rounds of 15 coaches will increase | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांना मिळाली स्वातंत्र्य दिनाची भेट; १५ डब्यांच्या ४९ फेऱ्या वाढणार

गर्दीपासून सुटका ...

१२ तासांत दिल्ली गाठता येणार! पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन मुंबईहून सुरू होणार? तयारीला वेग - Marathi News | vande bharat express sleeper train likely first run from mumbai and could be achieved delhi in just 12 hours know reason and all details | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :१२ तासांत दिल्ली गाठता येणार! पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन मुंबईहून सुरू होणार? तयारीला वेग

Vande Bharat Express Sleeper Train: लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या वंदे भारत एक्स्प्रेसचे स्लीपर व्हर्जन लवकरच येणार असून, मुंबई-दिल्ली मार्गावर पहिली ट्रेन चालवली जाऊ शकते, असे म्हटले जात आहे. ...