पश्चिम रेल्वे FOLLOW Western railway, Latest Marathi News
मुंबई शहर, उपनगरातील रेल्वेस्थानकांवरील तिकीटघरात क्यूआर कोडद्वारे तिकिटाचे पैसे घेतले जात असल्याने प्रवाशांचे सुट्या पैशांचे टेन्शन मिटले आहे. ...
मुंबईत एसी लोकलमध्ये सरकारी कर्मचाऱ्याने टीसीला मारहाण केल्याचा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ...
Mumbai News : मुंबईच्या बोरीवली स्थानकावर एका मॉडेलच्या बॅगमध्ये पिस्तूल आणि १४ जिवंत काडतुसे सापडल्याने खळबळ उडाली आहे. ...
अतिरिक्त फेऱ्या सोडण्यात याव्यात; गर्दीची पुनरावृत्ती नको ...
रेल्वेचे अपघातविरहित प्रवासाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी या स्वयंचलित ट्रेन संरक्षण प्रणालीची भूमिका महत्त्वाची ठरणार असल्याचे आता सांगितले जात आहे. ...
वांद्रे टर्मिनस-गोरखपूर साप्ताहिक स्पेशल गाडी ३१ ऑगस्टपर्यंत, तर गोरखपूर-वांद्रे टर्मिनस साप्ताहिक गाडी ३० ऑगस्टपर्यंत चालवण्यात येणार आहे. ...
यंदा गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी बोरिवली येथून वसई मार्गे रेल्वे गाड्या सोडण्यात येणार आहेत. ...
आगामी काळात उत्तर मुंबईला उत्तम मुंबई कशी करणार, याची सविस्तर माहिती गोयल यांनी दिली. ...