लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पश्चिम रेल्वे

पश्चिम रेल्वे, मराठी बातम्या

Western railway, Latest Marathi News

बुलेट ट्रेनला विरोध केल्यानेच सुरेश प्रभू यांची गच्छंती - अजित पवार - Marathi News | Suresh Prabhu's confidante - Ajit Pawar, opposed to bullet train | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :बुलेट ट्रेनला विरोध केल्यानेच सुरेश प्रभू यांची गच्छंती - अजित पवार

बुलेट ट्रेनऐवजी रेल्वे प्रवासी सेवा सक्षम करा, असे धोरण माजी केंद्रीयमंत्री सुरेश प्रभू यांनी घेतले होते. बुलेट ट्रेनला विरोध केल्यानेच प्रभूंचे रेल्वे खाते काढून घेतले, अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे.  ...

परळ चेंगराचेंगरी दुर्घटनेला काँग्रेसच जबाबदार, भाजपाच्या किरीट सोमय्यांनी फोडलं खापर - Marathi News | Congress is responsible for the Parel Stampede Accident, BJP's Kirit Somaiya khapar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :परळ चेंगराचेंगरी दुर्घटनेला काँग्रेसच जबाबदार, भाजपाच्या किरीट सोमय्यांनी फोडलं खापर

भाजपाचे खासदार किरीट सोमय्या यांनी पररळ-एलफिन्स्टन रेल्वे पुलावरील चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेचे खापर काँग्रेसवर फोडले आहे. ...

सलाम मुंबईकर! दोन तासात जमा झालं पुरेसं रक्त - Marathi News | Parel Cavalcurgery Accident: A-, B-, AB-blood group reach urgently in KEM, injured need blood | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सलाम मुंबईकर! दोन तासात जमा झालं पुरेसं रक्त

मुंबईतील एलफिन्स्टन-परळ रेल्वे स्टेशनला जोडणा-या पुलावर चेंगराचेंगरीची दुर्घटना घडली असून यात 22 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर 33 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. जखमींना केईएम रुग्णालयात हलवण्यात आले आहे. ...

मुंबई : एलफिन्स्टन-परळ रेल्वे स्टेशनला जोडणा-या पुलावर चेंगराचेंगरी, 22 जणांचा मृत्यू - Marathi News | Mumbai: Stampede on the bridge connecting Elphinstone-Parel railway station | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई : एलफिन्स्टन-परळ रेल्वे स्टेशनला जोडणा-या पुलावर चेंगराचेंगरी, 22 जणांचा मृत्यू

एलफिन्स्टन-परळ रेल्वे स्टेशनला जोडणा-या पुलावर चेंगराचेंगरीची दुर्घटना घडली आहे. यात 22 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. ...

अरेरे किती हे दुर्दैव - परळच्या ऑफिसमधला शेवटचा दिवस ठरला शेवटचाच! - Marathi News | O mysterious - the last day of Parel's office was the last! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अरेरे किती हे दुर्दैव - परळच्या ऑफिसमधला शेवटचा दिवस ठरला शेवटचाच!

जर नशीबात मृत्यू लिहिलेलाच असेल तर काळही येतो आणि वेळही याचा दुर्दैवी अनुभव आज मुंबईतल्या ट्रीसा पॉल कुटुंबियांना आला. ...

एलफिन्स्टन ब्रिज चेंगराचेंगरी : दु:ख, आवेग आणि संतापाने शहारले केईएम - Marathi News | Elphinstone Bridge Stampede: Grief, impulsiveness and harrassment by Kem | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एलफिन्स्टन ब्रिज चेंगराचेंगरी : दु:ख, आवेग आणि संतापाने शहारले केईएम

परळ स्थानकाच्या पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीमुळे 22 लोकांना प्राण गमवावे लागले. या चेंगराचेंगरीत जखमी झालेल्या लोकांना केईम रुग्णालयात आणण्यात आले. ...

धिक्कार असो !  रेल्वेतून गुरांसारखा प्रवास करायचा आणि एखाद्या भटक्या जनावराप्रमाणे मृत्यूमुखी पडायचं - Marathi News | Damn it! Travel like a cow in the train and die like a wild animal | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धिक्कार असो !  रेल्वेतून गुरांसारखा प्रवास करायचा आणि एखाद्या भटक्या जनावराप्रमाणे मृत्यूमुखी पडायचं

झोपेचं सोंग घेऊन झोपलेल्या रेल्वेने आपण जागं व्हायचंच नाही असं ठरवल्याने अनेक प्रवाशांचा बळी जात आहे. अशा या रेल्वे प्रशासनाचा धिक्कार आहे.  ...

नालासोपारा स्थानकात पाणी साचलेल्या रुळांवरुन 'बुलेट'च्या स्पीडनं धावलेल्या एक्स्प्रेसला विरार स्टेशन मास्टर जबाबदार - Marathi News | Failure to run Express trains at Nalasopara station: Disciplinary action on Virar station master | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नालासोपारा स्थानकात पाणी साचलेल्या रुळांवरुन 'बुलेट'च्या स्पीडनं धावलेल्या एक्स्प्रेसला विरार स्टेशन मास्टर जबाबदार

पश्चिम रेल्वेवरील नालासोपारा रेल्वे स्थानकात ट्रॅकवर साचलेल्या पावसाच्या पाण्यातून बुलेटप्रमाणे भरधाव एक्स्प्रेस चालवल्या प्रकरणी दोन जणांवर कारवाई करण्यात आली आहे. ...