लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पश्चिम रेल्वे

पश्चिम रेल्वे, मराठी बातम्या

Western railway, Latest Marathi News

पश्चिम, हार्बर रेल्वे मार्गावर उद्या मेगाब्लॉक - Marathi News | Megablock tomorrow on the West, Harbor Railway | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पश्चिम, हार्बर रेल्वे मार्गावर उद्या मेगाब्लॉक

मार्गावरील प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. पश्चिम रेल्वे मार्गावरील ब्लॉकमुळे राम मंदिर स्थानकावर लोकलला थांबा नसेल. ब्लॉक काळात सीएसएमटी-कुर्ला आणि वाशी-पनवेल मार्गावर विशेष लोकल धावतील. ...

मुंबई सेंट्रल स्थानकाचे नामांतर होणार, समाजसेवक नाना शंकरशेट यांचे नाव देणार - Marathi News | Maharashtra government approves renaming of Mumbai Central Terminus BKP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई सेंट्रल स्थानकाचे नामांतर होणार, समाजसेवक नाना शंकरशेट यांचे नाव देणार

या संबंधीचा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत मंजूर करण्यात आला आहे. ...

रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या मेगाब्लॉक - Marathi News | Mega Block tomorrow on western central and harbour railway | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या मेगाब्लॉक

प्रवाशांच्या सोयीसाठी सीएसएमटी ते मानखुर्ददरम्यान विशेष लोकल ...

मुलुंड ते माटुंगादरम्यान रात्रकालीन ब्लॉक - Marathi News | Overnight block between Mulund to Matunga | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुलुंड ते माटुंगादरम्यान रात्रकालीन ब्लॉक

शुक्रवार-शनिवारी मध्यरात्री १२ ते पहाटे ४ वाजेपर्यंत सीएसएमटी दिशेकडील जलद मार्गावर आणि मुलुंड ते माटुंगा स्थानकांदरम्यान पाचव्या-सहाव्या मार्गिकेवर ब्लॉक घेण्यात येईल. ...

मध्य आणि पश्चिम रेल्वेला मराठीचे वावडे - Marathi News | central and western railway not giving replies in marathi on twitter | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :मध्य आणि पश्चिम रेल्वेला मराठीचे वावडे

ट्वीटला मराठीत उत्तराची मागणी ...

प्रवाशांना वैद्यकीय सुविधा मिळणार रेल्वे स्थानकांवरच - Marathi News | Travelers will get medical facilities at the train stations only | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रवाशांना वैद्यकीय सुविधा मिळणार रेल्वे स्थानकांवरच

हेल्थ चेकअप एटीएम बसविणार; ६० रुपयांत १६ प्रकारच्या आरोग्य चाचण्या अवघ्या १० मिनिटांत ...

Mumbai Train Update : रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर रविवारी मेगाब्लॉक - Marathi News | Megablock tomorrow on all three train roots | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Train Update : रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर रविवारी मेगाब्लॉक

Mumbai Train Status : सीएसएमटी दिशेकडे जाणाऱ्या एक्स्प्रेस २० मिनिटे उशिराने पोहोचतील. ...

चर्चगेट-मुंबई सेेंट्रल रेल्वे बंद; शनिवार-रविवारी रात्रकालीन ब्लॉक - Marathi News | Churchgate-Mumbai Central Railway closed; Saturday-Sunday overnight block | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चर्चगेट-मुंबई सेेंट्रल रेल्वे बंद; शनिवार-रविवारी रात्रकालीन ब्लॉक

चर्चगेट आणि मुंबई सेंट्रल स्थानकादरम्यान रोड ओव्हर पुलाचे गर्डर उभारण्यासाठी शनिवार-रविवारी मध्यरात्री ८ तासांचा ब्लॉक घेण्यात येईल. ...