ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
Mumbai Local Train: मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये सुधारणा होत असल्याचे पाहायला मिळत असले, तरी खूप त्रुटीही आहेत. मुंबई उपनगरीय सेवांमध्ये अनेक ठिकाणी सुधारणा करण्याला वाव आहे आणि रेल्वेला ते सहज शक्यही आहे. ...
CM Devendra Fadnavis News: मुंबईतील उपनगरीय रेल्वेसाठी सर्वांत जास्त गुंतवणूक ही मोदी सरकारच्या काळात झालेली आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. तसेच विरोधकांना टोलाही लगावला. ...
Churchgate Station Fire: पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट रेल्वे स्थानकावर भीषण आग लागली आहे. रेल्वे स्थानकाची तिकीट व्यवस्था ज्या भागात आहे तिथून पुढच्या भागात ज्याठिकाणी खाद्यपदार्थांची दुकानं आहेत त्याभागात ही आग लागली आहे. ...