पश्चिम रेल्वे, मराठी बातम्या FOLLOW Western railway, Latest Marathi News
Piyush Goyal Inaugurates Mumbai-Goa Train: मुंबईतील पश्चिम उपनगरे आणि गोव्यासह कोकण विभाग यांच्यातील संपर्क सुधारण्याच्या उद्देशाने ही नवी सेवा सुरु करण्यात आली आहे. ...
मुंबईकरांची ‘जीवनवाहिनी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उपनगरी लोकल मार्गावर गेल्या २० वर्षांत २३ हजारांहून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाला. ...
ब्लॉकदरम्यान गणेशोत्सव असल्याने ११ ते १७ सप्टेंबर या कालावधीत मार्गिकेचे काम करण्यात येणार नाही, असे रेल्वेने स्पष्ट केले आहे. ...
मुंबई पश्चिम उपनगरी रेल्वे डब्यांवर लवकरच पॅनोरमा डिजिटल डिस्प्ले बसविण्यात येणार आहेत. ...
पश्चिम रेल्वेवर एसी लोकलमध्ये टीसीला मारहाण करणाऱ्या व्यक्तीने आता शीख समुदयाची माफी मागितली आहे. ...
मुंबई शहर, उपनगरातील रेल्वेस्थानकांवरील तिकीटघरात क्यूआर कोडद्वारे तिकिटाचे पैसे घेतले जात असल्याने प्रवाशांचे सुट्या पैशांचे टेन्शन मिटले आहे. ...
मुंबईत एसी लोकलमध्ये सरकारी कर्मचाऱ्याने टीसीला मारहाण केल्याचा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ...
Mumbai News : मुंबईच्या बोरीवली स्थानकावर एका मॉडेलच्या बॅगमध्ये पिस्तूल आणि १४ जिवंत काडतुसे सापडल्याने खळबळ उडाली आहे. ...