विविध शासकीय तसेच निमशासकीय विभागांकडे मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधांची कामे सुरू असून, यासाठी रेतीची (वाळू) उपलब्धता सहज व सुलभपणे तसेच शासकीय दराने उपलब्ध व्हावी, यासाठी वेस्टर्न कोल्ड फील्डला रेतीनिर्मितीसाठी शासनाने मान्यता दिली आहे. वेकोलिच्या ...
वेस्टर्न कोल फील्डस्कडे खाणींमध्ये बांधकामासाठी लागणाऱ्या रेतीचे साठे मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. खाणीमधील ही रेती शासकीय संस्थांना वेकोलि देण्यास तयार असून, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शासकीय संस्थांशी वेकोलिने सामंजस्य करार करून रेती पुरवठ ...
राज्यातील महानिर्मितीच्या खापरखेडा, कोराडी, नाशिक, भुसावळ, चंद्रपूर, पारस आणि परळी वीजनिर्मिती केंद्रात पुरेसा कोळसा साठा उपलब्ध असून वेस्टर्न कोल फिल्डस (वेकोलि) महानिर्मितीला आवश्यक तेवढा कोळसा पुरविण्यास तयार असल्याची कबुली वेकोलिचे अध्यक्ष आणि व् ...
अंदाजे २० कोळसा माफियांनी सिंगोरी (ता. पारशिवनी) खुली कोळसा खाण (ओपन कास्ट माईन्स) कार्यालयात प्रवेश करून खाण व्यवस्थापक आणि कर्मचाऱ्यांवर सशस्त्र हल्ला चढवित त्यांना बेदम मारहाण केली. शिवाय, त्यांनी व्यवस्थापकांच्या वाहनाच्या काचाही फोडल्या. कोळसा च ...
चोरी करण्यासाठी सहा ते सात जण बंद असलेल्या कोळसा खाणीत शिरले. मात्र, कोळशाचा मोठा दगड अंगावर कोसळल्याने दोघेही त्याखाली दबल्या गेले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. ही घटना कन्हान (ता. पारशिवनी) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोंडेगाव कोळसा खाणीत घडली असून ...
उमरेड वेकोलि क्षेत्रातील गोकुल खाणीत घडलेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणानंतर १६ आॅगस्ट रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर तातडीने उमरेड येथे पोहोचले होते. वेकोलिचे अध्यक्ष, सहप्रबंध, निदेशक राजीवरंजन मिश्रा मात्र न ...
गोकुल खाण येथे तब्बल ३० लाख रुपयांचा निधी खर्च करीत क्रशर मशीन उभी करण्यात आली. साधारणत: वर्षभरापूर्वी या मशीनचे काम आणि बांधकाम सुरू करण्यात आले. कालावधीनुसार या क्रशर मशीनचे काम पूर्णत्वास येत, यावर कोळसा प्रक्रिया सुरू व्हायला पाहिजे होती. परंतु व ...