सलामीचा फलंदाज क्रेग ब्रेथवेट व शिमरोन हेतमायर यांच्या अर्धशतकांच्या जोरावर वेस्ट इंडिजने न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या कसोटीत तिस-या दिवशी दोन बाद २१४ धावा केल्या आहेत. ...
भारताविरोधात झालेल्या दारुण पराभवानंतर श्रीलंका संघ 2019 च्या आयसीसी क्रिकेट विश्वचषकासाठी लंका अपात्र ठरला होता. मात्र, इंग्लंडनं वेस्ट इंडिजचा दारुण पराभव केल्यामुळे लंकाचे तिकीट पक्के झाले आहे. ...
वेस्ट इंडीजचा इंग्लंडने वन डेत पराभव केल्यामुळे श्रीलंकेला संजीवनी लाभली. २०१९ च्या आयसीसी विश्वचषकात थेट प्रवेश करणारा श्रीलंका आठवा आणि अखेरचा संघ बनला आहे. ३० सप्टेंबरपर्यंत लंकेचे ८६ गुण राहणार असल्याने विंडीजऐवजी हा संघ पात्र ठरला. ...
37 वर्षीय ख्रिस गेलने आपल्या 52 व्या सामन्यातील 49व्या डावात हा भीमपराक्रम केला आहे. इंग्लंडविरोधातील टी-20 सामन्यात डेव्हिड विलेच्या गोलंदाजीवर ख्रिल गेलने जोरदार फटका लगावला आणि चेंडू सीमापार पोहोचवला. या सिक्ससोबतच ख्रिस गेलने आपले 100 सिक्स पुर्ण ...
इंग्लंडचा जलदगती गोलंदाज जेम्स अँडरसन हा ५०० विकेट्स घेणारा जगातील सहावा तर इंग्लंडचा पहिला गोलंदाज ठरला आहे. अँडरसन त्याच्या कसोटी क्रिकेट कारकिर्दीतील 500 बळी पूर्ण केले आहेत. ...
वेस्ट इंडिजचा अष्टपैलू कायरन पोलार्डनं खिलाडू वृत्तीला काळिमा फासणारा प्रकार केला आहे. कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये इवीन लेविसचे शतक होऊ नये म्हणून पोलार्डनं चक्क नो बॉल टाकला. ...
तब्बल 17 वर्षाच्या तपानंतर वेस्ट इंडिजने इंग्लंडच्या मैदानात साहेबांना पाच विकेटनं पराभव करत पाणी पाजले आहे. हेडिंग्लेच्या मैदानात बलाढ्या इंग्लंडचा पराभव करत विडिंजने कसोटीमध्ये आपल्या आस्तित्वाची जाणिव करुन दिली. ...