लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वेस्ट इंडिज

वेस्ट इंडिज

West indies, Latest Marathi News

पावसामुळं वेस्ट इंडिजचे 2019 विश्वचषकाचे तिकीट पक्के - Marathi News | WI vs SCO: West Indies are going to the 2019 World Cup! | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पावसामुळं वेस्ट इंडिजचे 2019 विश्वचषकाचे तिकीट पक्के

स्कॉटलंडने चौथ्यांदा विश्वचषकात खेळण्याची संधी गमावली ...

ख्रिस गेलचे वादळ पुन्हा एकदा धडकले - Marathi News | The storm of Chris Gayle once again shook | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ख्रिस गेलचे वादळ पुन्हा एकदा धडकले

क्रिकेट चाहत्यांना त्याच्या फलंदाजीचे वादळ पाहण्याचा योग मंगळवारी आला. यावेळी गेलच्या वादळाचा तडाखा बसला तो संयुक्त अरब अमिराती या संघाला. ...

क्रिकेटच्या मैदानावर अनोखी घटना, बापाने केले मुलाला धावबाद - Marathi News | Father Shivnarine Chanderpaul runs out son Tagenarine Chanderpaul | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :क्रिकेटच्या मैदानावर अनोखी घटना, बापाने केले मुलाला धावबाद

ही अनोखी घटना क्रिकेटच्या इतिहासात पहिलीच असू शकते. ...

'सर रिचर्ड्स यांच्याप्रमाणे विराट कोहली संयम बाळगायला शिकेल' - Marathi News | i-would-not-play-bumrah-in-england-says-michael-holding | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'सर रिचर्ड्स यांच्याप्रमाणे विराट कोहली संयम बाळगायला शिकेल'

विराट कोहलीमध्ये नेतृत्वक्षमता ठासून भरलेली आहे. रिचर्ड्स आणि विराट कोहली यांच्यात अनेक गोष्टींमध्ये साम्य असल्याचे मत... ...

विश्वकपमध्ये स्थान मिळवण्यासाठी विंडीज अन्य नऊ संघांसोबत खेळणार - Marathi News | The West Indies will play along with nine other teams to qualify for the World Cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विश्वकपमध्ये स्थान मिळवण्यासाठी विंडीज अन्य नऊ संघांसोबत खेळणार

विश्वकप २०१९ च्या उर्वरित दोन स्थानांसाठी १० संघांदरम्यान मार्चमध्ये होणा-या आयसीसी विश्वकप पात्रता स्पर्धेत दोनदा विश्वविजेतेपद पटकावणारा वेस्ट इंडिज संघ आकर्षणाचा केंद्र ठरणार आहे ...

रोहित शर्मा, गेल यांचे विक्रम उद्ध्वस्त, 'या' फलंदाजानं टी-20त केला नवा विक्रम - Marathi News | Rohit Sharma, Gayle's Vikrama devastate, 'this' has taken a new record in the T20 format | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्मा, गेल यांचे विक्रम उद्ध्वस्त, 'या' फलंदाजानं टी-20त केला नवा विक्रम

मुन्रोची विस्फोटक फलंदाजी, टी-20त अशी कामगिरी करणारा पहिलाच फलंदाज ...

18 चेंडूत झळकावलं अर्धशतक, नव्या वर्षाची दमदार सुरुवात  - Marathi News | 18th Century, a good start of the new year | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :18 चेंडूत झळकावलं अर्धशतक, नव्या वर्षाची दमदार सुरुवात 

न्यूझीलंडचा विस्फोटक फलंदाज कोलिन मुन्रोनं 18 चेंडूत 50 धावा करत 2018ची दमदार सुरुवात केली. यावेळी त्यानं  सात चौकार आणि तीन षटकार ठोकले. ...

न्यूझीलंडची विंडीजवर मात; गेल अपयशी , ब्रेसवेलची भेदक गोलंदाजी - Marathi News |  New Zealand beat West Indies Gayle fiasco, Bracewell's penetrating bowling | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :न्यूझीलंडची विंडीजवर मात; गेल अपयशी , ब्रेसवेलची भेदक गोलंदाजी

न्यूझीलंडने येथे झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडीजचा पाच गडी राखून पराभव केला. या विजयासह न्यूझीलंडने तीन सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली. ...