लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वेस्ट इंडिज

वेस्ट इंडिज

West indies, Latest Marathi News

Ind vs Wi Live : भारताची दमदार फलंदाजी, दुसऱ्या दिवसअखेर ४ बाद ३०८ - Marathi News | West Indies were bowled out for 311 in their first innings, India batting started today | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Ind vs Wi Live : भारताची दमदार फलंदाजी, दुसऱ्या दिवसअखेर ४ बाद ३०८

Ind vs WI Live - वेस्ट इंडिजने दिलेल्या 311 धावांचे लक्ष्य घेऊन टीम इंडिया फलंदाजीसाठी मैदानात उतरली आहे. ...

IND vs WI: वेस्ट इंडिजच्या दिवसअखेर 7 बाद 295धावा - Marathi News | IND vs WI: West Indies will bat first, entry of 'new player' in Team India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs WI: वेस्ट इंडिजच्या दिवसअखेर 7 बाद 295धावा

IND vs WI: भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याला आज सुरूवात झाली. कसोटीच्या पहिल्या दिवसअखेर विंडीजने 7 बाद 295 धावा केल्या.  ...

IND VS WI : भारताचा दणदणीत विजय, वेस्ट इंडिजचा डावाने पराभव - Marathi News | IND VS WI LIVE: Team India is on Front foot in 1st Test | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND VS WI : भारताचा दणदणीत विजय, वेस्ट इंडिजचा डावाने पराभव

भारतीय क्रिकेट संघाने वेस्ट इंडिजविरुद्धचा पहिला कसोटी सामना आरामात खिशात घातला. पदार्पणातच पृथ्वी शॉ याने सामनावीराचा पुरस्कार जिंकला. ...

आयपीएलमुळे विंडीज क्रिकेटचे नुकसान - हूपर - Marathi News | West Indies cricket loss due to IPL - Hooper | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आयपीएलमुळे विंडीज क्रिकेटचे नुकसान - हूपर

आकर्षक कराराकडे लक्ष : व्यावसायिक लीगला मिळतेय प्राधान्य ...

अजब योगायोग... वेस्ट इंडिजचा अखेरचा विजय आणि कुलदीप यादवचा जन्म - Marathi News | coincidence ... West Indies' last victory and Kuldeep Yadav's birth | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अजब योगायोग... वेस्ट इंडिजचा अखेरचा विजय आणि कुलदीप यादवचा जन्म

वेस्ट इंडिजने भारतातील आपला अखेरचा कसोटी सामना 14 डिसेंबर 1994 मध्ये जिंकला होता. हा सामना मोहाली येथे खेळवण्यात आला होता. पण 1994 सालानंतर वेस्ट इंडिजला भारतात एकही कसोटी सामना जिंकता आलेला नाही. ...

भारत विरुद्ध विंडीज इंदूर सामना आयोजन अधांतरी - Marathi News | India vs West Indies Indore match will be possible | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारत विरुद्ध विंडीज इंदूर सामना आयोजन अधांतरी

...आता चेंडू बीसीसीआयच्या कोर्टात ...

विंडीजविरुद्धच्या संघनिवडीनंतर नायरसोबत सविस्तर चर्चा केली - Marathi News | After the match against the West Indies, he had a detailed discussion with Nayar | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विंडीजविरुद्धच्या संघनिवडीनंतर नायरसोबत सविस्तर चर्चा केली

एमएसके प्रसाद; निवड न करण्यामागचे सांगितले कारण ...

परिस्थितीशी एकरूप होण्यास वेस्ट इंडिज सज्ज, बोर्ड एकादशविरुद्ध सराव सामना आजपासून - Marathi News |  West Indies ready to unite with the situation, today the practice match against the Board XI | Latest goa News at Lokmat.com

गोवा :परिस्थितीशी एकरूप होण्यास वेस्ट इंडिज सज्ज, बोर्ड एकादशविरुद्ध सराव सामना आजपासून

भारत दौऱ्यावर आलेल्या वेस्ट इंडिजला तयारीसाठी पुरेसा वेळ मिळालेला नाही. दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेआधी केवळ दोन दिवसांचा एकच सामना खेळण्याची संधी आहे. ...