वेस्ट इंडिजचा माजी महान क्रिकेटपटू ब्रायन लाराने अस्वस्थ वाटत असल्याचे सांगितल्याने मंगळवारी त्याला येथील रुग्णालयात दाखल केल. यानंतर, ‘आता मी ठीक असून बुधवारी हॉटेलमध्ये माझ्या रुमवर पोहचेन,’ असे लाराने सांगितले. ...
ICC World Cup 2019 : भारतीय संघाची वर्ल्ड कप स्पर्धेतील वाटचाल झोकात सुरू आहे. आतापर्यंत पाच सामन्यांत चार विजय व एक सामना अनिर्णीत राखत भारतीय संघ 9 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. ...
ICC World Cup 2019 : न्यूझीलंड संघाने रंगतदार झालेल्या लढतीत वेस्ट इंडिजवर अवघ्या 5 धावांनी मात करत यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेतील पाचव्या विजयाची नोंद केली ...
ICC World Cup 2019: श्रीलंकेने अनपेक्षित निकाल नोंदवताना यजमान इंग्लंडला पराभवाचा धक्का दिल्यानंतर वर्ल्ड कप स्पर्धेतील चुरस अधिक वाढली. त्यानंतर अफगाणिस्तान आणि वेस्ट इंडिज यांचा अनुक्रमे भारत व न्यूझीलंड यांच्याविरुद्ध झालेला सामना रंजक ठरला. ...
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह यांना वर्ल्ड कप स्पर्धेनंतर मर्यादित षटकांच्या मालिकेत विश्रांती देण्यात येणार आहे. ...