पराभवानंतर ‘स्काय स्पोर्टस्’शी बोलताना हूसेन म्हणाला, ‘ब्रॉडचा मुद्दा किंवा नाणेफेक जिंकल्यानंतर फलंदाजी घेण्याचा मुद्दा उपस्थित करून पराभव लपवता येणार नाही. पहिल्या डावात २०४ धावा हे मोठे अपयश आहे. ...
इंग्लंडने गेल्या काही मालिकांमध्ये विंडीजवर वर्चस्व राखल्याचे दिसून आले आहे. पण सध्याच्या विंडीज संघात चांगले वेगवान गोलंदाज असून या जोरावर ते यजमानांना दबावाखाली आणू शकतात. ...