लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वेस्ट इंडिज

वेस्ट इंडिज

West indies, Latest Marathi News

युनिव्हर्स बॉस ख्रिस गेलच्या निरोपाच्या सामन्याची तारीख ठरली, या ठिकाणी खेळणार शेवटचा सामना  - Marathi News | Universe boss Chris Gayle's Farewell match date, the last match to be played here | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ख्रिस गेलच्या निरोपाच्या सामन्याची तारीख अखेर ठरली, या ठिकाणी खेळणार आपला शेवटचा सामना 

Chris Gayle Farewell Match: नुकत्याच झालेल्या टी-२० विश्वचषकात Chris Gayleची कामगिरी तितकीशी चांगली झाली नव्हती. त्यानंतर त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची इच्छा व्यक्त करत घरच्या मैदानावर शेवटचा सामना खेळण्याची इच्छा व्यक्त केली होती. ...

ICC World Test Championship : कानपूर कसोटीच्या दुसऱ्या दिवसाआधीच टीम इंडियाला बसला धक्का; झाले मोठे नुकसान - Marathi News | ICC World Test Championship Point Table : Sri Lanka the current table toppers, india sliped to second spot | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :१२ गुण कमावणाऱ्या श्रीलंकेनं २६ गुण खात्यात असलेल्या टीम इंडियाकडून हिसकावले अव्वल स्थान

ICC World Test Championship Point Table : कानपूर कसोटीचा पहिला दिवस पदार्पणवीर श्रेयस अय्यरनं गाजवला. शुबमन गिल व रवींद्र जडेजा यांच्याही अर्धशतकी खेळीच्या जोरावर टीम इंडियानं दिवसअखेर न्यूझीलंडविरुद्ध ४ बाद २५८ धावा केल्या. ...

पहिली कसोटी : श्रीलंकेच्या फिरकीपटूंचे १८ बळी! वेस्ट इंडिजवर १८७ धावांनी मात - Marathi News | First Test: 18 wickets for Sri Lankan spinners Beat West Indies by 187 runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पहिली कसोटी : श्रीलंकेच्या फिरकीपटूंचे १८ बळी! वेस्ट इंडिजवर १८७ धावांनी मात

लंकेने विंडीजला विजयासाठी ३४८ धावांचे लक्ष्य दिले होते. विंडीजचा दुसरा डाव १६० धावांत संपुष्टात आला. मालिकेतील दुसरा सामना याच मैदानावर २९ नोव्हेंबरपासून सुरू होईल. ...

वेस्ट इंडिजच्या मदतीला धावला पाऊस, श्रीलंकेविरुद्ध फॉलोऑन टाळण्यात यश - Marathi News | Rain runs to help West Indies, success in avoiding follow-on against Sri Lanka | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वेस्ट इंडिजच्या मदतीला धावला पाऊस, श्रीलंकेविरुद्ध फॉलोऑन टाळण्यात यश

कॉर्नवेलने एक बाजू लावून धरत ३९ धावांची खेळी केली. मात्र, सुरंगा लकमलने त्याला बाद करत, वेस्ट इंडिजला नववा धक्का दिला. यानंतर, आलेल्या पावसामुळे पंचांनी खेळ थांबविण्याचा निर्णय घेतला. श्रीलंकेकडून जयविक्रमा आणि रमेश मेंडीस यांनी प्रत्येकी तीन गडी बाद ...

टी-२० तील ‘व्हाईटवॉश’; सर्वाधिक वेळा तीन वेळा गमाविण्याची नामुष्की वेस्ट इंडिज संघावर - Marathi News | 'Whitewash' in T20; The West Indies lost three times the most | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टी-२० तील ‘व्हाईटवॉश’; सर्वाधिक वेळा तीन वेळा गमाविण्याची नामुष्की वेस्ट इंडिज संघावर

पाकिस्तान संघ अव्वल स्थानावर असून, पाकने तीन सामन्यांच्या द्विपक्षीय मालिकेत पाचवेळा क्लीन स्वीप केले आहे.  ...

SL vs WI Test : धनंजया डी सिल्वानं विकेट वाचवण्यासाठी तीन वेळा बॅटीनं चेंडू अडवला, पण...; पाहा भन्नाट व्हिडीओ - Marathi News | SL vs WI Test : Here's the moment Dhananjaya de Silva becomes the second Sri Lankan to hit his own wickets twice in Test cricket, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video-श्रीलंकेच्या फलंदाजाची विकेट वाचवण्यासाठी धावपळ, सर्व प्रयत्न करूनही झाला विचित्र पद्धतीनं बाद

Sri Lanka vs West Indies Test : यजमान श्रीलंकेनं पहिल्या कसोटी सामन्यात मजबूत पकड घेताना दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात ५ बाद २९७ धावा केल्या आहेत. ...

WI vs SL: मोठी बातमी! कॅरेबियन खेळाडूच्या चेहऱ्यावर आदळला चेंडू, स्ट्रेचरवरुन न्यावं लागलं रुग्णालयात; पाहा Video - Marathi News | West Indies player Jeremy Solozano is being stretched off and taken to hospital from ambulance during Galle Test | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मोठी बातमी! कॅरेबियन खेळाडूच्या चेहऱ्यावर आदळला चेंडू, स्ट्रेचरवरुन न्यावं लागलं रुग्णालयात; पाहा

West Indies vs Sri Lanks: गॉलमध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध श्रीलंकामध्ये सुरू असलेल्या पहिल्या कसोटीत एक मोठी घटना घडली आहे. मैदानात फॉरवर्ड शॉर्ट लेगवर क्षेत्ररक्षण करणाऱ्या वेस्ट इंडिजच्या एका खेळाडूच्या हेल्मेटवर जोरात चेंडू आदळला आणि त्याला गंभीर दुख ...

T20 World Cup 2022 : सुपर १२ साठी 'या' संघांची जागा पक्की; वेस्ट इंडिज, श्रीलंकेला मोठं नुकसान - Marathi News | t20 world cup 2022 eight teams qualifies for next world cup west indies sri lanka-have to play qualifier | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :T20 WC 2022: सुपर १२ साठी 'या' संघांची जागा पक्की; वेस्ट इंडिज, श्रीलंकेला मोठं नुकसान

T20 World Cup : सध्या सुरू असलेली टी २० विश्वचषक स्पर्धा आता अखेरच्या टप्प्यात आली आहे. अशातच पुढील वर्षी होणाऱ्या टी २० विश्वचषक स्पर्धेसाठी क्वालिफाय करण्यात आलेल्या संघांची नावं जाहीर करण्यात आली आहे. ...