लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वेस्ट इंडिज

वेस्ट इंडिज

West indies, Latest Marathi News

IND vs WI Tests: चंद्रपॉलचा मुलगा टीम इंडियाचं टेंशन वाढवणार; २ कसोटींसाठी वेस्ट इंडिजचे १८ खेळाडू सज्ज - Marathi News | IND vs WI Tests: West Indies has announced its preparation camp squad for the series against India, No Jason Holder, Nicholas Pooran | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चंद्रपॉलचा मुलगा टीम इंडियाचं टेंशन वाढवणार; २ कसोटींसाठी वेस्ट इंडिजचे १८ खेळाडू सज्ज 

IND vs WI Tests: भारताविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी क्रिकेट वेस्ट इंडिजने १८ सदस्यीय खेळाडूंची निवड केली आहे. ...

ICC World Cup Qualifier : झिम्बाब्वे वर्ल्ड कप पात्रतेच्या जवळ पोहोचले, माजी जगज्जेत्या वेस्ट इंडिजचे टेंशन वाढवले - Marathi News | ICC World Cup Qualifier : Zimbabwe won by 14 runs against Oman, Zimbabwe is close to booking the tickets to India for the World Cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :झिम्बाब्वे वर्ल्ड कप पात्रतेच्या जवळ पोहोचले, माजी जगज्जेत्या वेस्ट इंडिजचे टेंशन वाढवले

ICC World Cup Qualifier : झिम्बाब्वेने वर्ल्ड कप पात्रता स्पर्धेत विजयी घोडदौड कायम राखली आहे. गुरुवारी ओमान विरूद्धच्या सामन्यात झिम्बाब्वेने विजय मिळवला. ...

'माझ्या गावाकड चल माझ्या दोस्ता'; सचिनची लारासोबत अचानक टक्कर - Marathi News | 'Mazhya Gawakad Chal Mere Dosta', Sachin's sudden collision with Brain Lara in london, photo share on twitter | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'माझ्या गावाकड चल माझ्या दोस्ता'; सचिनची लारासोबत अचानक टक्कर

वेस्ट इंडिजचा माजी फलंदाज आणि क्रिकेट विश्वास फलंदाजी अनेक रेकॉर्ड आपल्या नावावर केलेला खेळाडू ब्रायन लारासमवेतचा फोटो सचिनने शेअर केला आहे. ...

ICC World Cup Qualifier : वेस्ट इंडिजचं वर्ल्ड कप खेळण्याचे स्वप्न भंगणार; Super Six ची शर्यत अधिक रंगतदार होणार - Marathi News | ICC World Cup Qualifier has now moved to the Super Six stage; Can West Indies still qualify for the World Cup? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वेस्ट इंडिजचं वर्ल्ड कप खेळण्याचे स्वप्न भंगणार; Super Six ची शर्यत अधिक रंगतदार होणार

भारत, पाकिस्तान, बांगलादेश, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, अफगाणिस्तान, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड या ८ संघानी वर्ल्ड कप स्पर्धेच्या मुख्य फेरीत प्रवेश केला आहे. ...

ICC World Cup Qualifiers: ३७४ धावांचे लक्ष्य असताना नेदरलँड्सने सामना Super Over पर्यंत नेला, वेस्ट इंडिजचा गेम केला - Marathi News | ICC World Cup Qualifiers: The Netherlands beat the West Indies in a super over thriller | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :३७४ धावांचे लक्ष्य असताना नेदरलँड्सने सामना Super Over पर्यंत नेला, वेस्ट इंडिजचा गेम केला

ICC World Cup Qualifiers: आयसीसी वर्ल्ड कप पात्रता स्पर्धेत दोन वेळच्या विजेत्या वेस्ट इंडिजची 'पात्रता' घसरलेली पाहायला मिळतेय... ...

ICC World Cup Qualifier : झिम्बाब्वेच्या ४०८ धावा! टीम इंडियाचा ९ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला, सीन विलियम्सनच्या १७४ धावा - Marathi News | ICC World Cup Qualifier: ZIMBABWE SCORED 400 FOR THE FIRST TIME IN ODI, 36-year-old Sean Williams scored 174(101) with 21 fours and 5 sixes vs United States | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :झिम्बाब्वेने इतिहास रचला! टीम इंडियाचा ९ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला, सीन विलियम्सनच्या १७४ धावा

ICC World Cup Qualifier : आयसीसी वर्ल्ड कप पात्रता स्पर्धेत झिम्बाब्वेचा संघ काही केल्या कुणाला ऐकत नाहीए... ...

ICC World Cup Qualifier ZIMvsWI : जो जिता वही सिकंदर! झिम्बाब्वेने वर्ल्ड कप पात्रता स्पर्धेत वेस्ट इंडिजला नमवले - Marathi News | ICC World Cup Qualifier ZIMvsWI : Zimbabwe has defeated the mighty West Indies by 35 runs in the World Cup Qualifiers  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जो जिता वही सिकंदर! झिम्बाब्वेने वर्ल्ड कप पात्रता स्पर्धेत वेस्ट इंडिजला नमवले

ICC World Cup Qualifier ZIMvsWI :  आयसीसी वर्ल्ड कप पात्रता स्पर्धेत शनिवारी धक्कादायक निकाल पाहायला मिळाला. ...

झिम्बाब्वेने ऐतिहासिक खेळी करून विजय मिळवला; अमेरिकेसमोर वेस्ट इंडिजचा संघ रडला - Marathi News | Zimbabwe to a remarkable victory in the World Cup Qualifiers against Nepal; West Indies won by 39 runs, but USA put on a show | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :झिम्बाब्वेने ऐतिहासिक खेळी करून विजय मिळवला; अमेरिकेसमोर वेस्ट इंडिजचा संघ रडला

ICC  World Cup Qualifiers 2023 : भारतात होणाऱ्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेसाठीच्या उर्वरित दोन स्थानांसाठी सुरू झालेल्या पात्रता स्पर्धेत झिम्बाब्वेने पहिल्याच सामन्यात दणका उडवून दिला. ...