लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वेस्ट इंडिज

वेस्ट इंडिज

West indies, Latest Marathi News

T20 World Cup, 2023 : स्मृती मानधना ट्वेंटी-२० वर्ल्ड कपच्या दुसऱ्या सामन्यालाही मुकणार? आज भारत-वेस्ट इंडिज सामना होणार - Marathi News | India Women Cricket Team: Most expensive WPL player Smriti Mandhana set for RETURN against West Indies clash in T20 World Cup 2023 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :स्मृती मानधना ट्वेंटी-२० वर्ल्ड कपच्या दुसऱ्या सामन्यालाही मुकणार? आज भारत-वेस्ट इंडिज सामना होणार

T20 World Cup, 2023 : India Women Cricket Team: महिला प्रीमिअर लीग २०२३ ची जोरदार तयारी सुरू झाली आहे. नुकत्याच पार पडलेल्या लिलावात स्मृती मानधनासाठी  रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ( RCB)  सर्वाधिक ३.४० कोटींची बोली लावली. ...

WI vs ZIM Test : कसोटी क्रिकेटमध्ये WORLD RECORD! वडिलांपाठोपाठ मुलानेही झळकावलं द्विशतक; जगातील दुसरी जोडी - Marathi News | WI vs ZIM Test : Shivnarine & Tagenarine Chanderpaul become only the second father-son pair to both score double centuries in Test cricket, Hanif Mohammad and Shoaib Mohammad is the only other pair to achieve the feat | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कसोटी क्रिकेटमध्ये WORLD RECORD! वडिलांपाठोपाठ मुलानेही झळकावलं द्विशतक; जगातील दुसरी जोडी

WI vs ZIM Test :  वेस्ट इंडिजचा युवा सलामीवीर तेगनारिन चंद्रपॉलने झिम्बाब्वेविरुद्ध द्विशतक ठोकले. तेगनारायणने त्याचे वडील शिवनारायण चंद्रपॉल यांचा विक्रम मोडला. ...

बाप सवाई बेटा, शिवनारायण चंद्रपॉलच्या लेकाची कसोटीत रेकॉर्डब्रेक खेळी, वेधले क्रिकेट जगताचं लक्ष - Marathi News | Bap Sawai Beta, Shivnarayan Chanderpaul's Son Tagenarine Chanderpaul's record-breaking innings in Tests, caught the attention of the cricket world | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बाप सवाई बेटा, चंद्रपॉलच्या लेकाची कसोटीत रेकॉर्डब्रेक खेळी, वेधले क्रिकेट जगताचं लक्ष

Tagenarine Chanderpaul: झिम्बाब्वेविरुद्ध सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यामध्ये तेगनारायण चंद्रपॉलने शतकी खेळी केली. त्याबरोबरच त्यांनी कसोटी क्रिकेटमध्ये शतकी खेळी करणाऱ्या मोजक्या पितापुत्रांमध्ये स्थान मिळवले आहे.  ...

अबुधाबी टी १० लीगमध्ये फिक्सिंग?; आंद्रे रसेल, किरोन पोलार्ड चौकशीच्या फेऱ्यात - Marathi News | Fixing in Abu Dhabi T10 League?; Andre Russell, Kieron Pollard in inquiry round | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अबुधाबी टी १० लीगमध्ये फिक्सिंग?; आंद्रे रसेल, किरोन पोलार्ड चौकशीच्या फेऱ्यात

लीग फिक्सिंगच्या वादात सापडल्याने हे सर्व खेळाडूही चौकशीच्या भोवऱ्यात अडकणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे. ...

मृत्यूला चकवा देणारे ५ क्रिकेटपटू; मोहम्मद शमीसह भारताच्या सर्वात यशस्वी कर्णधाराचाही समावेश - Marathi News | 5 cricketers who dodged death; Including Mohammed Shami, India's most successful captain in the list | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मृत्यूला चकवा देणारे क्रिकेटपटू; मोहम्मद शमीसह भारताच्या सर्वात यशस्वी कर्णधाराचाही समावेश

भारताचा स्टार खेळाडू ऋषभ पंत कार दुर्घटनेतून बालंबाल बचावला. त्याला काही ठिकाणी दुखापत झाली असली, तरी कारची एकूण अवस्था बघता, तो या मोठ्या अपघातातून सुदैवाने थोडक्यात बचावला, असे म्हणता येईल ...

AUS vs WI 2nd Test: वेस्ट इंडिजचा सर्वात लाजिरवाणा पराभव; कसोटी क्रिकेटमध्ये फक्त १२व्यांदा घडले असे - Marathi News | AUS vs WI 2nd Test Australia beat West Indies by 419 runs with big win as Nathan Lyon completes 450 wickets in Test cricket  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वेस्ट इंडिजचा सर्वात लाजिरवाणा पराभव; कसोटी क्रिकेटमध्ये फक्त १२व्यांदा घडले असे

दुसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडिज संघाचा ४१९ धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. ...

Marnus Labuschagne, AUS vs WI: ३ डावांत चोपल्या ४७१ धावा... मार्नस लाबूशेनने मोडला वीरेंद्र सेहवागचा विक्रम - Marathi News | Marnus Labuschagne smashed another century in AUS vs WI 2nd Test breaks Virender Sehwag record | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :३ डावांत चोपल्या ४७१ धावा... मार्नस लाबूशेनने मोडला वीरेंद्र सेहवागचा विक्रम

लाबूशेनने तुफान फटकेबाजी करत ओलांडला मोठा टप्पा ...

१४७ चेंडूत ठोकल्या ३४५ धावा, मारले २५ षटकार... गोलंदाजांची केली तुफान धुलाई - Marathi News | Star bastman Kieron Pollard countrymate Nicholas Pooran smashed 345 runs in T10 league most runs wickets deccan gladiators stats | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :१४७ चेंडूत ठोकल्या ३४५ धावा, मारले २५ षटकार... गोलंदाजांची केली तुफान धुलाई

कर्णधारपदाला साजेशी कामगिरी करत संघाला मिळवून दिलं स्पर्धेचे विजेतेपद ...