लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पश्चिम बंगाल

पश्चिम बंगाल

West bengal, Latest Marathi News

Crime News West Bengal: नाराज पतीला शोधत महिला शहरात आली; पुढे जे घडले ते भयावह... - Marathi News | woman came to city looking for an angry husband; 6 people gang raped on her in west Bengal | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नाराज पतीला शोधत महिला शहरात आली; पुढे जे घडले ते भयावह होते...

Gang Rape in West Bengal: गुरुवारच्या सकाळी वर्धमान हॉस्पिटलजवळ राज कॉलेजच्या गेटसमोर या महिलेला फुटपाथवर गंभीर अवस्थेत काही दुकानदारांनी पाहिले. त्यांनी याची माहिती पोलीस ठाण्याला दिली. ...

भाजपला धक्क्यावर धक्के! माजी केंद्रीय मंत्र्यापाठोपाठ आणखी एक बडा नेता पक्ष सोडणार - Marathi News | Bjp Leader Sabyasachi Dutta Will Soon Join Trinamool Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपला धक्क्यावर धक्के! माजी केंद्रीय मंत्र्यापाठोपाठ आणखी एक बडा नेता पक्ष सोडणार

भाजपला मोठी गळती; तृणमूलचा बडा नेता करणार घरवापसी ...

Food: या हॉटेल्समध्ये अजूनही तीन रुपयांना मिळते भरपेट जेवण, असतात हे पदार्थ - Marathi News | Food: In these hotels in Kolkata you can still get a full meal for three rupees | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :या हॉटेल्समध्ये अजूनही तीन रुपयांना मिळते भरपेट जेवण, असतात हे पदार्थ

Pice Hotels in Kolkata : वाचण्यास काहीसं अविश्वसनीय असलं, तरी हे खरं आहे. कोलकातामधील काही पाईस हॉटेलमध्ये आजही अगदी माफक दरात भोजन मिळतं. इथे तुम्ही झोल आणि भात आजही तुम्ही केवळ ३ रुपयांमध्ये खाऊ शकता. ...

Bhawanipur Bypoll Election Result: “मीच मॅन ऑफ द मॅच”; पराभूत भाजप उमेदवार प्रियंका टिबरेवालांची पहिली प्रतिक्रिया - Marathi News | priyanka tibrewal bjp contestant said i am the man of the match bhawanipur by election result | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“मीच मॅन ऑफ द मॅच”; पराभूत भाजप उमेदवार प्रियंका टिबरेवालांची पहिली प्रतिक्रिया

पश्चिम बंगालचे मुख्यमंत्रीपद स्वतःकडे कायम राखण्यासाठी ममता बॅनर्जींना हा विजय आवश्यक होता. ...

Bhabanipur By Election Result : भवानीपूरमध्ये ममतांचा मोठा विजय, 58 हजार मतांनी भाजपचा पराभव - Marathi News | Bhabanipur By Election Result: Mamata Banerjee wins in Bhawanipur, BJP loses by 58,000 votes | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भवानीपूरमध्ये ममतांचा मोठा विजय, 58 हजार मतांनी भाजपचा पराभव

ममतांनी भाजपच्या प्रियंका टिब्रेवाल यांचा 58832 मतांनी पराभव केला. ममतांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेचा विषय बनली होती. ...

ममता बॅनर्जी मुख्यमंत्री पदावर राहणार की जाणार? पश्चिम बंगालमध्ये आज दिदींचं भाग्य ठरणार - Marathi News | West Bengal Bhabanipur Assembly bypoll who winning tmc mamata banerjee bjp priyanka tibrewal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ममता बॅनर्जी मुख्यमंत्री पदावर राहणार की जाणार? पश्चिम बंगालमध्ये आज दिदींचं भाग्य ठरणार

टीएमसीच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी भवानीपूर मतदारसंघात भाजपच्या प्रियंका तिब्रेवाल आणि सीपीएमच्या श्रीजीव बिस्वास यांचा सामना करत आहेत. ...

बंगालमध्ये भाजपाला अजून एक मोठा धक्का, आमदार कृष्ण कल्याणी यांची पक्षाला सोडचिठ्ठी - Marathi News | Another major blow to the BJP in West Bengal, MLA Krishna Kalyani's departure from the party | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बंगालमध्ये भाजपाला अजून एक मोठा धक्का, बड्या नेत्याची पक्षाला सोडचिठ्ठी 

Major blow to the BJP in West Bengal : पश्चिम बंगालमध्ये भाजपाला अजून एक मोठा धक्का बसला असून, आमदार कृष्ण कल्याणी यांनी आज पक्ष सोडण्याची घोषणा केली आहे. ...

Bhawanipur bypoll : ममता, प्रियंका यांच्यात काट्याची टक्कर; TMCचा बूथ कॅप्चर करण्याचा इरादा, भाजपचा आरोप - Marathi News | Bhawanipur bypoll: Mamta, Priyanka face to face BJP alleges TMC intention to capture booth | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भवानीपूरमध्ये ममता, प्रियंका यांच्यात काट्याची टक्कर; TMCचा बूथ कॅप्चर करण्याचा इरादा, भाजपचा आरोप

याशिवाय जांगीपूर, समसेरगंज विधानसभा जागांसाठीही मतदान होत आहे. 3 ऑक्टोबरला निकाल घोषित होणार आहेत. ...