लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पश्चिम बंगाल

पश्चिम बंगाल

West bengal, Latest Marathi News

CoronaVirus Live Updates : धोक्याचा इशारा! कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने देशातील 'या' शहरात 3 दिवसांचा लॉकडाऊन - Marathi News | CoronaVirus Live Updates three days lockdown imposed in sonarpur of west bengal due to increase corona cases | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :धोक्याचा इशारा! कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने देशातील 'या' शहरात 3 दिवसांचा लॉकडाऊन

CoronaVirus Marathi News and Live Updates: सणसमारंभाच्या काळात आता अचानक देशातील काही राज्यांमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ पाहायला मिळत आहे. ...

राजकारण तापलं! भाजपा नेते कैलाश विजयवर्गीय यांची श्वानाशी तुलना; 'त्या' फोटोवरुन मोठा वाद - Marathi News | after defeat in bengal bjp former tripura governor tathagata roy posted picture of dog with kailash vijayvargiya | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजकारण तापलं! भाजपा नेते कैलाश विजयवर्गीय यांची श्वानाशी तुलना; 'त्या' फोटोवरुन मोठा वाद

BJP Kailash Vijayvargiya And Tathagat Roy : तथागत रॉय यांनी भाजपाचे पश्चिम बंगालमधील प्रभारी कैलास विजयवर्गीय यांची तुलना श्वानाशी केल्यामुळे हा नवा वाद आता निर्माण झाला आहे. ...

सॉफ्टवेअर इंजिनिअरची गळफास घेऊन आत्महत्या; PHD करणाऱ्या प्रेयसीनंही स्वत:ला संपवलं - Marathi News | A software engineer suicide by hanging; after his girlfriend who did PHD also Suicide | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :इंजिनिअर युवकाच्या आत्महत्येनंतर PHD करणाऱ्या प्रेयसीनंही स्वत:ला संपवलं

सुरुवातीला मनोजीतने त्याच्या खोलीत गळफास घेत आत्महत्या केली. त्यानंतर ही बातमी परिसरात पसरताच त्याची प्रेयसी पूजाही अस्वस्थ झाली. ...

"भीतीच्या वातावरणामुळे देश सोडून गेले 35000 उद्योगपती", पश्चिम बंगालच्या अर्थमंत्र्यांचा मोदी सरकारवर गंभीर आरोप - Marathi News | 35,000 high net worth Indian entrepreneurs left India under Modi govt: Amit Mitra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"भीतीच्या वातावरणामुळे देश सोडून गेले 35000 उद्योगपती", मोदी सरकारवर गंभीर आरोप

Entrepreneurs left India: पश्चिम बंगालच्या अर्थमंत्र्यांनी ट्विट केले की, हे सर्व फरार होणारे सर्व उद्योगपती हाय नेटवर्क इंडिव्हिज्युअल (HNI) म्हणजेच श्रीमंत लोक आहेत आणि ते आता अनिवासी भारतीय झाले आहेत. ...

माता न तू वैरिणी! मुलाच्या हव्यासापोटी जन्मदात्या आईनेच केली अवघ्या एका दिवसाच्या लेकीची हत्या  - Marathi News | Crime News want of son mother killed 1 day old girl by pressing with pillow 2 were murdered in 24 hours | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :माता न तू वैरिणी! मुलाच्या हव्यासापोटी जन्मदात्या आईनेच केली अवघ्या एका दिवसाच्या लेकीची हत्या 

Crime News : मुलाच्या हव्यासापोटी दोन मुलींची निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याची भयंकर घटना समोर आली आहे. ...

West Bengal: बंगाल पोलिसांची मोठी कारवाई, 5500 जिलेटिन कांड्या आणि 2500 डेटोनेटरने भरलेला ट्रक जप्त - Marathi News | West Bengal police seized 5500 gelatin sticks and 2500 detonators | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पश्चिम बंगाल पोलिसांची मोठी कारवाई, 5500 जिलेटिन कांड्या आणि 2500 डेटोनेटर जप्त

पश्चिम बंगाल पोलिसांनी बीरभूम जिल्ह्यातील रामपूरहाट येथे मोठ्या प्रमाणात स्फोटकांसह ट्रक जप्त केला आहे, मात्र ट्रकचा चालक आणि मदतनीस फरार आहेत. ...

West Bengal Violence: भयावह! बंगालमध्ये हिंसाचार कायम; आणखी एका BJP नेत्याची हत्या, TMC वर आरोप - Marathi News | bjp leader mithun ghosh killed in west bengal suvendu adhikari allegations on tmc | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भयावह! बंगालमध्ये हिंसाचार कायम; आणखी एका BJP नेत्याची हत्या, TMC वर आरोप

पश्चिम बंगालमध्ये आणखी एका भाजप (BJP) नेत्यांची हत्या करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. ...

पश्चिम बंगालमध्ये दुर्गा विसर्जनावरुन परतणाऱ्या जमावावर देशी बॉम्बने हल्ला, अनेकजण जखमी - Marathi News | hand made bomb attack on crowd returning from Durga vivarjanin West Bengal, many injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पश्चिम बंगालमध्ये दुर्गा विसर्जनावरुन परतणाऱ्या जमावावर देशी बॉम्बने हल्ला, अनेकजण जखमी

यादरम्यान हल्लेखोरांकडून परिसरातील वाहनांची मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली. ...