लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पश्चिम बंगाल

पश्चिम बंगाल

West bengal, Latest Marathi News

कोल्हापुरात काँग्रेसच्या जयश्री जाधव विजयी; प. बंगाल, बिहारमध्येही विरोधकांची सरशी - Marathi News | Jayashree Jadhav of Congress wins in Kolhapur; Opposition in West Bengal and Bihar too | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोल्हापुरात काँग्रेसच्या जयश्री जाधव विजयी; प. बंगाल, बिहारमध्येही विरोधकांची सरशी

भाजपमधून बाहेर पडलेले माजी केंद्रीय मंत्री आणि अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी पश्चिम बंगालच्या आसनसोल लोकसभा मतदारसंघातून तीन लाखांचे दणदणीत मताधिक्य घेत भाजपच्या उमेदवाराचा पराभव केला तर बाबूल सुप्रियो यांनी बालीगंज विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला. ...

By Election Results 2022: महाराष्ट्र, बंगाल, बिहार, छत्तीसगड, पोटनिवडणुकीत भाजपाची चौफेर पिछेहाट, पदरी भोपळा पडण्याची चिन्हे  - Marathi News | By Election Results 2022: Maharashtra, Bengal, Bihar, Chhattisgarh. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाराष्ट्र, बंगाल, बिहार, छत्तीसगड, पोटनिवडणुकीत भाजपाची चौफेर पिछेहाट, पदरी भोपळा पडण्याची चिन्हे 

By Election Results 2022: महाराष्ट्र, बिहार, पश्चिम बंगाल आणि छत्तीसगड या चार राज्यातील प्रत्येकी एका विधानसभा मतदारसंघासाठी आणि पश्चिम बंगालमधील एका लोकसभा मतदारसंघासाठी झालेल्या निवडणुकीत भाजपाला जोरदार धक्का बसला आहे. ...

Video : आसनसोल पोटनिवडणुकीत हिंसाचार, भाजप उमेदवाराचा टीएमसीवर हल्ल्याचा आरोप - Marathi News | west bengal asansol violence break out during bypoll voting underway bjp tmc agnimitra paul | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video : आसनसोल पोटनिवडणुकीत हिंसाचार, भाजप उमेदवाराचा टीएमसीवर हल्ल्याचा आरोप

Asansol Lok Sabha Bypoll: या हल्ल्याचा व्हिडिओही समोर आला आहे, ज्यामध्ये काही लोक ताफा अडविण्याचा  प्रयत्न करत असून सुरक्षा कर्मचाऱ्यांना मारहाण करताना दिसत आहे. ...

रामनवमी उत्सवात मोठा हिंसाचार! मध्यप्रदेशमध्ये 77 जणांना अटक; झारखंडमध्ये एकाचा मृत्यू, 12 जखमी - Marathi News | Ramnavami Violence one killed 12 injured in violence in jharkhand while 77 arrested in khargone | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रामनवमी उत्सवात मोठा हिंसाचार! मध्यप्रदेशमध्ये 77 जणांना अटक; झारखंडमध्ये एकाचा मृत्यू, 12 जखमी

Ramnavami Violence : रामनवमी उत्सवास हिंसाचाराचे गालबोट लागले. चार राज्यांतील सहा शहरांमध्ये हिंसाचाराच्या घटना घडल्या. ...

मित्राच्या बर्थडे पार्टीहून रक्तबंबाळ होऊन परतलेल्या अल्पवयीन मुलीचा मृत्यू, गँग रेपच्या आरोपाखाली TMC नेत्याच्या मुलाला अटक - Marathi News | West Begal minor girl dies after suspected gang rape tmc leader son arrest | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बर्थडे पार्टीहून परतलेल्या त्या अल्पवयीन मुलीचा मृत्यू; गँग रेपचा आरोप, TMC नेत्याच्या मुलाला अटक

संबंधित मुलगी ही 9 व्या वर्गात शिकत होती. तक्रारीनुसार, ही मुलगी सोमवारी दुपाच्या सुमारास बर्थडे पार्टीसाठी आरोपीच्या घरी गेली होती. ...

Ramdas Athawale: "काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत युती केल्याने प. बंगालमधील शिवसेना कार्यकर्ते रिपाइंत" - Marathi News | Ramdas Athawale: "By forming an alliance with the Congress-NCP, P. Shiv Sena activists in Bengal repainted, Ramdas Athavale | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :''काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत युती केल्याने प. बंगालमधील शिवसेना कार्यकर्ते रिपाइंत''

शिवसेना नेते आणि आमदार तानाजी सावंत यांनी काही दिवसांपूर्वी जाहीर सभेत आपली नाराजी बोलून दाखवली ...

"अटलजींच्या काळात लोकशाही पाहिली आता देश मोदींची हुकूमशाही अनुभवतोय", शत्रुघ्न सिन्हा बरसले  - Marathi News | Dictatorship Under PM Modi Shatrughan Sinha Slams Centre On Fuel Price Hike | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"अटलजींच्या काळात लोकशाही पाहिली आता देश मोदींची हुकूमशाही अनुभवतोय", शत्रुघ्न सिन्हा बरसले 

पश्चिम बंगालमध्ये पोटनिवडणुकीच्या रणधुमाळीत तृणमूल काँग्रेसचे नेते आणि अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ...

बंगालचा उपसागर संपर्क, समृद्धीचा सेतू व्हावा - मोदी - Marathi News | Bay of Bengal should be a link, a bridge of prosperity - Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बंगालचा उपसागर संपर्क, समृद्धीचा सेतू व्हावा - मोदी

बिम्स्टेक शिखर परिषदेत मोदी यांचे प्रतिपादन ...