लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पश्चिम बंगाल

पश्चिम बंगाल

West bengal, Latest Marathi News

'हा' काय घोळ? पश्चिम बंगालच्या डॉक्टर कुटुंबाचे नाव थेट बांगलादेशच्या मतदार यादीत! - Marathi News | India's Voter List: What's the fuss? Name of West Bengal doctor family directly in Bangladesh's voter list! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'हा' काय घोळ? पश्चिम बंगालच्या डॉक्टर कुटुंबाचे नाव थेट बांगलादेशच्या मतदार यादीत!

Bangladesh Voter List: पश्चिम बंगालमधील एका डॉक्टर कुटुंबातील सर्व सदस्यांची नावे भारतासह बांगलादेशच्या मतदार यादीत आढळल्याने खळबळ. पोलीस चौकशी करत आहेत; दुहेरी नोंदीवर प्रश्नचिन्ह. ...

'अदीना मशीद नाही, आदिनाथ मंदिर', खासदार युसूफ पठाणच्या पोस्टवर भाजपचा निशाणा; प्रकरण काय? - Marathi News | 'Adina is not a mosque, Adinath temple', BJP targets MP Yusuf Khan's post; What is the matter? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'अदीना मशीद नाही, आदिनाथ मंदिर', खासदार युसूफ पठाणच्या पोस्टवर भाजपचा निशाणा; प्रकरण काय?

Adina Mosque Yusuf Pathan: माजी क्रिकेटपटू आणि खासदार युसूफ पठाण यांनी केलेल्या एका पोस्टमुळे नवा वाद उभा राहिला आहे. युसूफ खान यांनी केलेल्या ट्विटमुळे अदीना मशीद चर्चेत आली आहे.  ...

धावत्या लोकलच्या दारातून दगडफेक; महिलेने दुसऱ्या ट्रेनवर भिरकावला दगड, व्हिडिओ व्हायरल - Marathi News | Woman Hurls Stone at Passing Train from Moving Local Viral Video Sparks Safety Concerns | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :धावत्या लोकलच्या दारातून दगडफेक; महिलेने दुसऱ्या ट्रेनवर भिरकावला दगड, व्हिडिओ व्हायरल

पश्चिम बंगालमध्ये एका महिलेने समोर येणाऱ्या लोकलवर दगड फेकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

"आवाज केला तर अजून लोकांना बोलवू"; काळजावर दगड ठेवून पीडितेने सांगितली अत्याचाराची कहाणी - Marathi News | Victim herself narrated what happened to the MBBS student that night in Durgapur | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"आवाज केला तर अजून लोकांना बोलवू"; काळजावर दगड ठेवून पीडितेने सांगितली अत्याचाराची कहाणी

पश्चिम बंगालच्या दुर्गापूर येथे विद्यार्थिनीवर झालेल्या अत्याचार प्रकरणात नवी माहिती समोर आली आहे. ...

आधी क्रूरपणे अत्याचार, नंतर ५ हजारांची ऑफर; पीडितेचे वडील म्हणाले, "बंगालमध्ये औरंगजेबाचं शासन" - Marathi News | Durgapur case victim father said west bengal under Aurangzeb rule | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :क्रूरपणे अत्याचार, नंतर ५ हजारांची ऑफर; पीडितेचे वडील म्हणाले, "बंगालमध्ये औरंगजेबाचं शासन"

पश्चिम बंगालमधील दुर्गापूर येथे विद्यार्थिनीवर झालेल्या घटनेने संपूर्ण देशाला हादरवून टाकलं आहे. ...

बलात्कारप्रकरणी तीन नराधमांना पोलिस कोठडी, पश्चिम बंगालच्या वैद्यकीय महाविद्यालयातील घटना - Marathi News | Three men remanded in police custody for rape, West Bengal medical college incident | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बलात्कारप्रकरणी तीन नराधमांना पोलिस कोठडी, पश्चिम बंगालच्या वैद्यकीय महाविद्यालयातील घटना

दुर्गापूर येथील सामूहिक बलात्काराच्या घटनेचा निषेध करण्यासाठी भाजप, काँग्रेस व माकपने रविवारी पश्चिम बंगालमध्ये विविध भागात निदर्शने करत आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी केली.  ...

"माझ्या मुलीला प्रचंड वेदना होताहेत...", वडिलांचा टाहो; पीडितेची प्रकृती गंभीर, मित्रावर संशय - Marathi News | west bengal Durgapur case police probe crime scene | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"माझ्या मुलीला प्रचंड वेदना होताहेत...", वडिलांचा टाहो; पीडितेची प्रकृती गंभीर, मित्रावर संशय

पश्चिम बंगालमधील दुर्गापूर येथे झालेल्या घटनेने देशाला हादरवून टाकलं आहे. ...

दुर्गापूर सामूहिक बलात्कार प्रकरण: "माझ्या म्हणण्याचा विपर्यास करण्यात आला, चुकीचा अर्थ काढला गेला", 'त्या' विधानावर ममतांचं स्पष्टिकरण - Marathi News | My statement was distorted misinterpreted Mamata banerjee clarification on her statement regarding the Durgapur gang rape case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दुर्गापूर सामूहिक बलात्कार प्रकरण: "माझ्या म्हणण्याचा विपर्यास करण्यात आला, चुकीचा अर्थ काढला गेला", 'त्या' विधानावर ममतांचं स्पष्टिकरण

...त्यांच्या या सल्ल्यानंतर, त्यांच्यावर चौफेर टीका होत आहे. यावर रविवारी, आपल्या वक्तव्याचा वपर्यास केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.  ...