लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पश्चिम बंगाल

पश्चिम बंगाल

West bengal, Latest Marathi News

Sanjay Roy : कोलकाता पोलीस आयुक्तांच्या नावावर रजिस्टर्ड आहे आरोपी संजयची बाईक, धक्कादायक खुलासा - Marathi News | Kolkata Doctor Case accused Sanjay Roy bike is registered in name of kolkata police commissioner | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कोलकाता पोलीस आयुक्तांच्या नावावर रजिस्टर्ड आहे आरोपी संजयची बाईक, धक्कादायक खुलासा

Kolkata Doctor Case And Sanjay Roy : आरोपी संजय रॉय याने घटनेच्या रात्री वापरलेली बाईक कोलकाता "पोलीस आयुक्त" यांच्या नावावर रजिस्टर्ड आहे. ...

कोलकाता केस : "रेपनंतर ती ओरडत होती, म्हणून..."; त्या रात्री लेडी डॉक्टरला कसं मारलं? आरोपी संजयनं स्वतःच सांगितलं! - Marathi News | Kolkata Case victim was screaming after the rape so sanjay roy killed her said Accuse | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कोलकाता केस : "रेपनंतर ती ओरडत होती, म्हणून..."; त्या रात्री लेडी डॉक्टरला कसं मारलं? आरोपी संजयनं स्वतःच सांगितलं!

मुख्य आरोपी संजय रॉयने (Sanjay Roy) चौकशी दरम्यान आपला गुन्हा कबूल केल्याचे समजते. याच बरोबर त्याने बलात्कारानंतर हत्या का केली? याचे कारणही सांगितले आहे. ...

धक्कादायक! अभिषेक बॅनर्जींच्या मुलीला बलात्काराची धमकी; अत्याचार करणाऱ्याला १० कोटींचे बक्षीस देण्याची घोषणा - Marathi News | Chief Minister Mamata Banerjee nephew Abhishek Banerjee daughter has received rape threats | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! अभिषेक बॅनर्जींच्या मुलीला बलात्काराची धमकी; अत्याचार करणाऱ्याला १० कोटींचे बक्षीस देण्याची घोषणा

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे पुतणे अभिषेक बॅनर्जी यांच्या मुलीला बलात्काराची धमकी मिळाली आहे ...

कोलकाता निर्भया प्रकरण : २:४५ पर्यंत 'ती' जिवंत होती, भावाला केलेला मेसेज; नेमकं काय घडलं? - Marathi News | Kolkata Doctor Case victim doctor was alive at 2 45 am on 9th august | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कोलकाता निर्भया प्रकरण : २:४५ पर्यंत 'ती' जिवंत होती, भावाला केलेला मेसेज; नेमकं काय घडलं?

Kolkata Doctor Case : कोलकाता हत्या प्रकरणात एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. ...

रेड लाईट एरियात गेला, महिलेला छेडले; नंतर डॉक्टरसोबत...; संजय रॉयचे हादरवून टाकणारे खुलासे - Marathi News | Sanjay Roy statement Went to red light area, molested woman later rape and murder of a trainee doctor | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रेड लाईट एरियात गेला, महिलेला छेडले; नंतर डॉक्टरसोबत...; संजय रॉयने सांगितला घटनाक्रम

Sanjay Roy polygraph test: कोलकातामध्ये प्रशिक्षणार्थी डॉक्टर महिलेची बलात्कार करून हत्या करणाऱ्या आरोपी संजय रॉयने पॉलिग्राफी टेस्टमध्ये अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. ...

Sanjay Roy : संजय रॉयबाबत मित्रांचा धक्कादायक खुलासा; तो दिसताच शेजारच्या महिला बंद करायच्या दरवाजा - Marathi News | Kolkata Doctor murder Case Sanjay Roy friend shares chilling details of accused | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :संजय रॉयबाबत मित्रांचा धक्कादायक खुलासा; तो दिसताच शेजारच्या महिला बंद करायच्या दरवाजा

Kolkata Doctor Case And Sanjay Roy : संजय रॉय याच्याबाबत सीबीआयच्या तपासात आतापर्यंत ज्या गोष्टी समोर आल्या आहेत, त्या अत्यंत धक्कादायक आहेत. आता संजय रॉयच्या मित्रांनी त्याच्याबद्दल केलेला दावा आणखी भयंकर आहे. ...

कोलकाता प्रकरण: संदीप घोष यांच्या घरी धडकली CBI, फॉरेन्सिक टीमच्या डॉक्टरांच्या घरीही छापे - Marathi News | kolkata case cbi raids former principal of rg kar hospital sandip ghosh financial irregularities forensic doctors house sealed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोलकाता प्रकरण: संदीप घोषच्या घरी धडकली CBI, फॉरेन्सिक टीमच्या डॉक्टरांच्या घरीही छापे

CBI raids Sandip Ghosh, Kolkata Case: सीबीआयची एक टीम डॉ. संदीप घोष यांच्या निवासस्थानी पोहोचली, तर इतर दोन टीमने आरजी कारमधील डॉक्टरांच्या घरी धाड टाकली. ...

कोलकाता बलात्कार प्रकरणाला नवं वळण, मुख्य आरोपी संजय रॉयनं जेल गार्डला काय सांगितलं? - Marathi News | West bengal A new twist in the Kolkata rape case, what did the main accused Sanjay Roy tell the jail guard | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कोलकाता बलात्कार प्रकरणाला नवं वळण, मुख्य आरोपी संजय रॉयनं जेल गार्डला काय सांगितलं?

सीबीआय आणि पोलीस आरोपी संजय रॉयची सातत्याने चौकशी करत आहेत. त्यांचे म्हणणे आहे की, त्याच्या बोलण्यात प्रचंड विसंगती दिसत आहे... ...