लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पश्चिम बंगाल

पश्चिम बंगाल

West bengal, Latest Marathi News

बंगाल सरकारनं पाठवला होता मेसेज, आंदोलक डॉक्टरांनी प्रस्ताव फेटाळला; CM ममता नुसती वाट बघत बसल्या - Marathi News | A message sent by the Government of west Bengal, the protesting doctor rejected the proposal; CM mamata banerjee just sat waiting | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बंगाल सरकारनं पाठवला होता मेसेज, आंदोलक डॉक्टरांनी प्रस्ताव फेटाळला; CM ममता नुसती वाट बघत बसल्या

... अन् मुख्यमंत्री बंगाल सचिवालयातून निघून गेल्या! ...

Kolkata Doctor Case : ममता बॅनर्जींच्या राजीनाम्याची मागणी, पॉलीग्राफ टेस्ट आणि अटक; भाजपाचा घणाघात - Marathi News | Kolkata Doctor Case bjp demands Mamata Banerjee resignation polygraph test and arrest | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ममता बॅनर्जींच्या राजीनाम्याची मागणी, पॉलीग्राफ टेस्ट आणि अटक; भाजपाचा घणाघात

Kolkata Doctor Case Mamata Banerjee And BJP : ममता बॅनर्जी यांना सर्व काही माहीत होतं. त्यामुळे त्यांची पॉलिग्राफ चाचणीही झाली पाहिजे. ममता यांना अटकही झाली पाहिजे, जेणेकरून सत्य बाहेर येईल असं भाटिया म्हणाले. ...

"पोलीस आयुक्त माझ्याकडे राजीनामा द्यायला आले होते, पण...", ममता बॅनर्जींचा मोठा खुलासा - Marathi News | "Police Commissioner came to me to resign, but...", Mamata Banerjee's big revelation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"पोलीस आयुक्त माझ्याकडे राजीनामा द्यायला आले होते, पण...", ममता बॅनर्जींचा मोठा खुलासा

Mamata Banerjee : गेल्या काही दिवसांपासून कोलकाता प्रकरणाचे तीव्र पडसाद पश्चिम बंगालमध्ये उमटत आहेत. लोक संताप व्यक्त करत असून, विरोधकांकडून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची कोंडी करण्याचा प्रयत्न होत आहे. ...

Kolkata Doctor Case : "मी माझ्या मुलीला मृत्यूपूर्वी झालेल्या वेदनांचा विचार करते तेव्हा माझा थरकाप होतो..." - Marathi News | Kolkata Doctor Case victim mother accuses police for hiding crime rg kar medical college hospital | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"मी माझ्या मुलीला मृत्यूपूर्वी झालेल्या वेदनांचा विचार करते तेव्हा माझा थरकाप होतो..."

Kolkata Doctor Case : डॉक्टरच्या पालकांनीही कोलकाता पोलिसांवर गुन्हा लपवण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप केला आहे. ...

ममता बॅनर्जींवर संताप अन् खासदारकीचा दिला राजीनामा! कोण आहेत जवाहर सरकार? - Marathi News | Angry at Mamata Banerjee and resigned from MP! Who is Jawahar Sarkar? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ममता बॅनर्जींवर संताप अन् खासदारकीचा दिला राजीनामा! कोण आहेत जवाहर सरकार?

Who is Jawhar Sircar : कोलकातामध्ये महिला डॉक्टरची बलात्कार करून हत्या करण्यात आल्याच्या घटनेनंतर तृणमूल काँग्रेसचे खासदार जवाहर सरकार यांनी ममता बॅनर्जी सरकारवर संताप व्यक्त केला आणि तडकाफडकी खासदारकीचा राजीनामा दिला. ...

बापरे! घरात सापडलं सोन्याचं घबाड; पाहून ईडी अधिकारीही चक्रावले - Marathi News | ed seized nine kg gold 6.53 crore from businessman house in kolkata bank fraud case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बापरे! घरात सापडलं सोन्याचं घबाड; पाहून ईडी अधिकारीही चक्रावले

ED Raid : ईडीने एका व्यावसायिकाच्या घरावर धाड टाकली. अधिकाऱ्यांना घरात सोन्याचं घबाडच सापडलं. ईडीने संपत्तीचे कागदपत्रेही जप्त केली आहेत.  ...

ममता बॅनर्जींना धक्का; कोलकाता घटनेच्या निषेधार्थ खासदाराचा राजीनामा, पक्षावर गंभीर आरोप - Marathi News | West Bengal Mamata Banerjee TMC: Shock to Mamata Banerjee; MP's resignation in protest of Kolkata incident | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ममता बॅनर्जींना धक्का; कोलकाता घटनेच्या निषेधार्थ खासदाराचा राजीनामा, पक्षावर गंभीर आरोप

West Bengal Mamata Banerjee TMC : कोलकाता बलात्कार अन् हत्या प्रकरणात ममता बॅनर्जींना कोणतीही ठोस कारवाई न केल्याचा आरोप खासदाराने केला आहे. ...

Sanjay Roy : कोर्टात ढसाढसा रडला संजय रॉय; CBI चे वकील आले ४० मिनिटं उशिरा, न्यायाधीश झाले नाराज - Marathi News | rg kar medical college doctor case accused Sanjay Roy cry in court cbi advocate come late | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोर्टात ढसाढसा रडला संजय रॉय; CBI चे वकील आले ४० मिनिटं उशिरा, न्यायाधीश झाले नाराज

Kolkata Doctor Case And Sanjay Roy : पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथील एका न्यायालयाने येथील सरकारी रुग्णालयात ट्रेनी डॉक्टर हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी संजय रॉय याचा जामीन अर्ज फेटाळला आहे. ...