लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पश्चिम बंगाल

पश्चिम बंगाल

West bengal, Latest Marathi News

"आवाज केला तर अजून लोकांना बोलवू"; काळजावर दगड ठेवून पीडितेने सांगितली अत्याचाराची कहाणी - Marathi News | Victim herself narrated what happened to the MBBS student that night in Durgapur | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"आवाज केला तर अजून लोकांना बोलवू"; काळजावर दगड ठेवून पीडितेने सांगितली अत्याचाराची कहाणी

पश्चिम बंगालच्या दुर्गापूर येथे विद्यार्थिनीवर झालेल्या अत्याचार प्रकरणात नवी माहिती समोर आली आहे. ...

आधी क्रूरपणे अत्याचार, नंतर ५ हजारांची ऑफर; पीडितेचे वडील म्हणाले, "बंगालमध्ये औरंगजेबाचं शासन" - Marathi News | Durgapur case victim father said west bengal under Aurangzeb rule | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :क्रूरपणे अत्याचार, नंतर ५ हजारांची ऑफर; पीडितेचे वडील म्हणाले, "बंगालमध्ये औरंगजेबाचं शासन"

पश्चिम बंगालमधील दुर्गापूर येथे विद्यार्थिनीवर झालेल्या घटनेने संपूर्ण देशाला हादरवून टाकलं आहे. ...

बलात्कारप्रकरणी तीन नराधमांना पोलिस कोठडी, पश्चिम बंगालच्या वैद्यकीय महाविद्यालयातील घटना - Marathi News | Three men remanded in police custody for rape, West Bengal medical college incident | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बलात्कारप्रकरणी तीन नराधमांना पोलिस कोठडी, पश्चिम बंगालच्या वैद्यकीय महाविद्यालयातील घटना

दुर्गापूर येथील सामूहिक बलात्काराच्या घटनेचा निषेध करण्यासाठी भाजप, काँग्रेस व माकपने रविवारी पश्चिम बंगालमध्ये विविध भागात निदर्शने करत आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी केली.  ...

"माझ्या मुलीला प्रचंड वेदना होताहेत...", वडिलांचा टाहो; पीडितेची प्रकृती गंभीर, मित्रावर संशय - Marathi News | west bengal Durgapur case police probe crime scene | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"माझ्या मुलीला प्रचंड वेदना होताहेत...", वडिलांचा टाहो; पीडितेची प्रकृती गंभीर, मित्रावर संशय

पश्चिम बंगालमधील दुर्गापूर येथे झालेल्या घटनेने देशाला हादरवून टाकलं आहे. ...

दुर्गापूर सामूहिक बलात्कार प्रकरण: "माझ्या म्हणण्याचा विपर्यास करण्यात आला, चुकीचा अर्थ काढला गेला", 'त्या' विधानावर ममतांचं स्पष्टिकरण - Marathi News | My statement was distorted misinterpreted Mamata banerjee clarification on her statement regarding the Durgapur gang rape case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दुर्गापूर सामूहिक बलात्कार प्रकरण: "माझ्या म्हणण्याचा विपर्यास करण्यात आला, चुकीचा अर्थ काढला गेला", 'त्या' विधानावर ममतांचं स्पष्टिकरण

...त्यांच्या या सल्ल्यानंतर, त्यांच्यावर चौफेर टीका होत आहे. यावर रविवारी, आपल्या वक्तव्याचा वपर्यास केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.  ...

एकाच वेळी ३ ट्रेन आल्या अन्...; बर्दवान स्थानकावर चेंगराचेंगरीसदृश स्थिती, ७ जण जखमी - Marathi News | Seven Injured in Near-Stampede at Burdwan Railway Station Foot Overbridge Due to Extreme Crowding | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एकाच वेळी ३ ट्रेन आल्या अन्...; बर्दवान स्थानकावर चेंगराचेंगरीसदृश स्थिती, ७ जण जखमी

पश्चिम बंगालमधील बर्दवान रेल्वे स्थानकावर रविवारी (१२ ऑक्टोबर २०२५) संध्याकाळी प्रवाशांच्या प्रचंड गर्दीमुळे मोठा गोंधळ उडाला. ...

'मुलींनी रात्री बाहेर पडू नये', दुर्गापूर सामूहिक बलात्कार प्रकरणावर ममता बॅनर्जींचे वादग्रस्त वक्तव्य - Marathi News | West Bengal Crime: 'Girls should not go out at night', Mamata Banerjee's controversial statement on Durgapur gang rape case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मुलींनी रात्री बाहेर पडू नये', दुर्गापूर सामूहिक बलात्कार प्रकरणावर ममता बॅनर्जींचे वादग्रस्त वक्तव्य

West Bengal Crime: पश्चिम बंगालच्या दुर्गापूर येथील एका खासगी मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्काराची घटना घडली आहे. ...

पश्चिम बंगाल पुन्हा 'आरजी कर'सारखी घटना; MBBS च्या विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार... - Marathi News | West Bengal Crime MBBS student raped in Durgapur | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पश्चिम बंगाल पुन्हा 'आरजी कर'सारखी घटना; MBBS च्या विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार...

West Bengal MBBS Student Rape case: मैत्रिणीसोबत जेवायला गेलेल्या पीडितेला ओढत निर्जण ठिकाणी आणलं अन्... ...