दगडफेकीच्या घटनेनंतर कैलास विजयवर्गीय यांच्या सुरक्षेत वाढ करुन त्यांना आता झेड दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. यासोबतच त्यांना आता बुलेट प्रूफ गाडी देखील देण्यात आलीय. ...
west Bengal News: भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा आणि पश्चिम बंगालचे नेते कैलास विजयवर्गिय यांच्या ताफ्यावर तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोठमोठे दगड फेकले होते. या हल्ल्यातून नड्डा यांची कार बुलेटप्रूफ असल्याने वाचली होती. मात्र, विजय ...
West Bengal Governor Jagdeep Dhankar : धनखड यांचा अहवाल मिळताच केंद्राने तातडीने बंगालचे डीजीपी आणि मुख्य सचिवांना दिल्लीला बोलवून घेतले असून पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याचे संकेत राज्यपालांनी दिले आहेत. ...
पश्चिम बंगालमध्ये गुरुवारी भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या वाहनांच्या पथकावर झालेल्या हल्ल्यानंतर राज्यातील कायदा व सुव्यवस्था परिस्थितीवर राज्यपाल जगदीप धानकर यांच्याकडून केंद्र सरकारला शुक्रवारी अहवाल मिळाला. ...