West Bengal politics: राज्य सरकारमधील एक बडा मंत्री आणि काही आमदार सोडून गेल्यानंतर आता खासदार आणि अभिनेत्री शताब्दी रॉय यांनीदेखील बंडखोरीचे संकेत दिले आहेत. भाजपात जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ...
कार्तिक बॅनर्जी म्हणाले, केवळ बंगालच नाही, तर देश आणि संपूर्ण जगात ज्यांच्यामध्ये गुणवत्ता आहे, त्यांनाच राजकारणात जागा मिळायला हवी. काही लोक म्हणतात, की ते लोकांसाठी काम करणार, मात्र निवडणुकीनंतर ते केवळ आपले कुटुंबच पाहतात. ...