लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पश्चिम बंगाल

पश्चिम बंगाल

West bengal, Latest Marathi News

"लातों के भूत बातों से नहीं मानते...!"; CM योगींच्या वक्तव्यावर ममता बॅनर्जी जाम भडकल्या, म्हणाल्या... - Marathi News | Laton ke bhoot baaton se nahin mantan Mamata Barjee got angry over CM Yogi's statement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"लातों के भूत बातों से नहीं मानते...!"; CM योगींच्या वक्तव्यावर ममता बॅनर्जी जाम भडकल्या, म्हणाल्या...

इमामांच्या एका कार्यक्रमात संबोधित करताना ममता म्हणाल्या, "योगी मोठ मोठ्या गप्पा करत आहेत. ते सर्वात मोठे भोगी आहेत." ...

हिंसाचारग्रस्त मुर्शिदाबादमध्ये मुलांनी बॉल समजून उचलला बॉम्ब, स्फोटात दोन मुले जखमी - Marathi News | In violence-hit Murshidabad, children mistakenly picked up a bomb as a ball, two children injured in the explosion | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हिंसाचारग्रस्त मुर्शिदाबादमध्ये मुलांनी बॉल समजून उचलला बॉम्ब, स्फोटात दोन मुले जखमी

Murshidabad News: हिंसाचारग्रस्त मुर्शिदाबादमध्ये आता एका गावठी बॉम्बचा स्फोट झाल्याचं वृत्त आहे. शमशेरगंज परिसरात गावठी बॉम्ब फुटून झालेल्या स्फोटात दोन मुले जखमी झाली आहेत. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तसेच त्यांनी जखमीं ...

"मुर्शिदाबादचा हिंसाचार सुनियोजित कट, घुसखोरांना का येऊ दिलं गेलं?"; ममतांचा सवाल - Marathi News | West bengal Murshidabad violence was a well-planned conspiracy why were the intruders allowed to come Mamata's questions | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मुर्शिदाबादचा हिंसाचार सुनियोजित कट, घुसखोरांना का येऊ दिलं गेलं?"; ममतांचा सवाल

मी इमामांना हात जोडून शांततेचे आवाहन करते...! ...

बंगाल हिंसाचाराचे बांगलादेश कनेक्शन; पैशांचे फंडिंग झाल्याचे पुरावे, रामनवमीची ठरली होती तारीख - Marathi News | Bangladeshi rioters in the violence against Waqf law in Bengal big revelation in the initial investigation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बंगाल हिंसाचाराचे बांगलादेश कनेक्शन; पैशांचे फंडिंग झाल्याचे पुरावे, रामनवमीची ठरली होती तारीख

पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्यात नवीन वक्फ कायद्यावरून झालेल्या हिंसाचाराच्या प्राथमिक चौकशीची माहिती गृह मंत्रालयाला देण्यात आली आहे. ...

मुर्शिदाबात हिंसाचारात हल्ला झालेले १३ जण झारखंडला पळून गेले; मारहाणीची दिली माहिती - Marathi News | 13 people attacked in Murshidabad violence flee to Jharkhand; details of assault given | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुर्शिदाबात हिंसाचारात हल्ला झालेले १३ जण झारखंडला पळून गेले; मारहाणीची दिली माहिती

मुर्शिदाबाद हिंसाचारानंतर, गोविंद दास यांच्या कुटुंबातील १३ सदस्यांनी आपला जीव वाचवण्यासाठी झारखंडला पळून गेले. ...

Murshidabad Violence : "सर्व जळून खाक, काहीही शिल्लक नाही; अनेक कुटुंबांनी घर सोडून पळून जाण्याचा घेतला निर्णय" - Marathi News | Murshidabad Violence questions raised on west bengal government bsf bjp victims ordeal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"सर्व जळून खाक, काहीही शिल्लक नाही; अनेक कुटुंबांनी घर सोडून पळून जाण्याचा घेतला निर्णय"

Murshidabad Violence : मुर्शिदाबादमध्ये झालेल्या हिंसाचारात तीन जणांचा मृत्यू झाला. १८ पोलिसांसह अनेक जण जखमी झाले. या प्रकरणात १५० हून अधिक लोकांना अटक करण्यात आली आहे. ...

पश्चिम बंगालसारखा हिंसाचार देशाच्या अन्य राज्यातही भडकणार?; केंद्र सरकार अलर्ट - Marathi News | Waqf Board Amendment Bill: Will violence like West Bengal flare up in other states of the country?; Central government issues alert | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पश्चिम बंगालसारखा हिंसाचार देशाच्या अन्य राज्यातही भडकणार?; केंद्र सरकार अलर्ट

शनिवारी केंद्रीय गृह सचिव गोविंद मोहन यांनी पश्चिम बंगालच्या डीजीपींसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे परिस्थितीचा आढावा घेतला. ...

"कायद्याचं उल्लंघन करण्याचा अधिकार कुणालाही नाही, धर्म..."; हिंसाचारानंतर, मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी केलं शांततेचं आवाहन  - Marathi News | West bengal No one has the right to violate the law After the violence, Chief Minister Mamata Banerjee appealed for peace | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"कायद्याचं उल्लंघन करण्याचा अधिकार कुणालाही नाही, धर्म..."; हिंसाचारानंतर, मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी केलं शांततेचं आवाहन 

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या, "सर्वांना शांततेत निदर्शने करण्याचा अधिकार आहे. मात्र, कायद्याचे उल्लंघन करण्याचा अधिकार कुणालाही नाही. कायदा हातात घेऊ नका. ...