लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पश्चिम बंगाल

पश्चिम बंगाल

West bengal, Latest Marathi News

"लेडी तालिबानला पाहायचं असेल तर कालीघाटमध्ये या"; भाजपाची ममता बॅनर्जींवर बोचरी टीका - Marathi News | BJP sayantan basu says lady taliban lives in kalighat at kolkata | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"लेडी तालिबानला पाहायचं असेल तर कालीघाटमध्ये या"; भाजपाची ममता बॅनर्जींवर बोचरी टीका

BJP sayantan basu says lady taliban lives in kalighat at kolkata : पश्चिम बंगालमधील भाजपाच्या महासचिवांनी पुन्हा एकदा ममता बॅनर्जींवर जोरदार हल्लाबोल केला आहे. "लेडी तालिबान" म्हणत निशाणा साधला आहे.  ...

भाजप नेते माजी मंत्री श्यामाप्रसाद मुखर्जींना अटक, 4 दिवसांची पोलीस कोठडी - Marathi News | BJP leader and former minister Shyamaprasad Mukherjee arrested, remanded in custody for 4 days | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भाजप नेते माजी मंत्री श्यामाप्रसाद मुखर्जींना अटक, 4 दिवसांची पोलीस कोठडी

श्यामाप्रसाद मुखर्जी हे विष्णापूर नगरपालिकेचे चेअरमनही होते. विशेष म्हणजे तब्बल 34 वर्षे ते या नगरपालिकेचे अध्यक्ष होते. ...

Afghanistan Crisis: अफगाणिस्तानात प.बंगालचे २०० जण अडकले, परत आणण्यासाठी राज्याचे प्रयत्न; परराष्ट्र मंत्रालयासोबत चर्चा - Marathi News | About 200 people from Bengal are stranded in Afghanistan, Chief Secretary wrote a letter to MEA to bring them back | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अफगाणिस्तानात प.बंगालचे २०० जण अडकले, परत आणण्यासाठी राज्याचे प्रयत्न; परराष्ट्र मंत्रालयासोबत चर्चा

Afghanistan Crisis : पश्चिम बंगालचे जवळपास २०० नागरिक अफगाणिस्तानात अडकल्याची माहिती समोर आली आहे. ...

हृदयद्रावक घटना! कर्त्या पुरूषाच्या निधानानंतर नैराश्यात गेलेल्या पत्नी आणि मुलीची गळफास घेत आत्महत्या - Marathi News | Heartbreaking! Suicide by strangulation of wife and daughter who went into depression after the death of the perpetrator | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कोरोनाने घरातील कर्त्या पुरुषाचा मृत्यू; धक्का बसलेल्या मायलेकींनी केली आत्महत्या

Suicide Case : आई आणि मुलीच्या आत्महत्येमागे आणखी दुसरे काही कारण होतं का? या अँगलने देखील पोलीस तपास करत आहेत. ...

प. बंगालमध्ये लवकरच पोटनिवडणुकीची शक्यता, ममतांच्या भवितव्याचाही लवकरच फैसला - Marathi News | The possibility of a by-election in West Bengal soon and the fate of Mamata will be decided soon | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प. बंगालमध्ये लवकरच पोटनिवडणुकीची शक्यता, ममतांच्या भवितव्याचाही लवकरच फैसला

by-election in West Bengal : राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी विधानसभा पोटनिवडणूक लढविण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यामुळे त्यांच्याबाबतही लवकरच निर्णय होण्याची चिन्हे आहेत. ...

खळबळजनक! भाजपा कार्यकर्त्याच्या पत्नीवर 6 जणांचा सामूहिक बलात्कार; आरोपींपैकी 2 जण TMC चे कार्यकर्ते  - Marathi News | bjp worker wife brutally gangraped by tmc workers in bengal bagnan says bjp leader amit malviya | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खळबळजनक! भाजपा कार्यकर्त्याच्या पत्नीवर 6 जणांचा सामूहिक बलात्कार; आरोपींपैकी 2 जण TMC चे कार्यकर्ते 

BJP worker wife brutally gangraped by tmc workers : भाजपा कार्यकर्त्याच्या पत्नीवर सहा जणांकडून सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपींपैकी दोन तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत. ...

ममतांचा आरोप; "इतर कुणाची हिम्मत नाही, अमित शाहंनीच घडवून आणला पुतण्यावरील हल्ला" - Marathi News | CM Mamata Banerjee attacks Amit shah and says he behind attacks on abhishek banerjee | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ममतांचा आरोप; "इतर कुणाची हिम्मत नाही, अमित शाहंनीच घडवून आणला पुतण्यावरील हल्ला"

ममता म्हणाल्या, त्रिपुरा, आसाम आणि यूपीसह जेथे-जेथे भाजप सत्तेत आहे, तेथे-तेथे अराजक निर्माण झाले आहे. आम्ही अभिषेक बॅनर्जी आणि त्रिपुरातील कार्यकर्त्यांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध करतो. ...

कोलकात्यात दुर्गा देवीला दोन तोळ्यांचा मास्क; सोशल मीडियावर फोटो व्हायरल - Marathi News | 20 gm gold mask for goddess durga devi in kolkata | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोलकात्यात दुर्गा देवीला दोन तोळ्यांचा मास्क; सोशल मीडियावर फोटो व्हायरल

कोलकात्यामध्ये एका दुर्गा देवीच्या मूर्तीचे अनावरण करण्यात आले. यावेळी देवीच्या मूर्तीला चक्क दोन तोळे सोन्याचा मास्क घालण्यात आला आहे. ...