लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पश्चिम बंगाल

पश्चिम बंगाल, मराठी बातम्या

West bengal, Latest Marathi News

'BSF बांग्लादेशी घुसखोरांना बंगालमध्ये घुसण्यास मदत करतय,' ममता बॅनर्जींचा मोठा आरोप - Marathi News | 'BSF is helping Bangladeshi infiltrators enter Bengal,' Mamata Banerjee makes a big allegation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'BSF बांग्लादेशी घुसखोरांना बंगालमध्ये घुसण्यास मदत करतय,' ममता बॅनर्जींचा मोठा आरोप

West Bengal CM Mamta Banerjee: ममता बॅनर्जींनी बीएसएफवर आरोप करताना केंद्र सरकारवरही टीका केली. ...

बांगलादेशातून आली, भारतात सरपंच बनली; वादात सापडलेली लवली खातून कोण?  - Marathi News | Came from Bangladesh, became a sarpanch in India; Who is the controversial Lovely Khatun in West Bengal? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बांगलादेशातून आली, भारतात सरपंच बनली; वादात सापडलेली लवली खातून कोण? 

पश्चिम बंगालच्या रशीदाबाद ग्राम पंचायतची लवली खातून ही सरपंच बनली आहे. तिच्या नागरिकतेवरून वाद वाढत चालला असून ती बांगलादेशी असल्याचा आरोप केला जात आहे. ...

अखेर बांग्लादेश नरमला; कैद केलेल्या 95 भारतीय मच्छिमारांची करणार सुटका - Marathi News | Bangladesh finally relents; 95 captured Indian fishermen to be released | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अखेर बांग्लादेश नरमला; कैद केलेल्या 95 भारतीय मच्छिमारांची करणार सुटका

या मच्छिमारांविरोधातील खटलेही मागे घेतले जाणार आहेत. ...

पतीच्या संमतीशिवाय माहेरचे लोक आणि मित्र-मैत्रिणींना घरात ठेवणे क्रूरताच -उच्च न्यायालय - Marathi News | Keeping relatives and friends in the house without the husband's consent is cruelty - High Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पतीच्या संमतीशिवाय माहेरचे लोक आणि मित्र-मैत्रिणींना घरात ठेवणे क्रूरताच -उच्च न्यायालय

Calcutta high court order: पतीचा आक्षेप असतानाही मित्रांना आणि माहेरच्या लोकांना घरात ठेवण्याच्या आधारावर उच्च न्यायालयाने घटस्फोट मंजूर केला.  ...

स्टील उद्योजक सुरेखा यांना ईडीने केली अटक; सोन्याच्या दागिन्यांसह 8 अलिशान कार जप्त - Marathi News | Industrialist Sanjay Sureka Arrested by enforcement directorate in 6000 crore bank fraud case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :स्टील उद्योजक सुरेखा यांना ईडीने केली अटक; सोन्याच्या दागिन्यांसह 8 अलिशान कार जप्त

Enforcement Directorate News: सक्तवसुली संचालनालयाने बुधवारी अनेक ठिकाणी धाडी टाकत कोट्यवधींची दागिने आणि कार जप्त केल्या. त्यानंतर स्टील उद्योजक संजय सुरेखा यांना अटक केली. ...

'पश्चिम बंगालमध्ये नवीन बाबरी मशीद उभारणार...', TMC आमदाराची घोषणा - Marathi News | tmc-mla-humayun-kabir-babri-masjid-in-bengal- | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'पश्चिम बंगालमध्ये नवीन बाबरी मशीद उभारणार...', TMC आमदाराची घोषणा

तृणमूल काँग्रेसचे आमदार हुमायून कबीर यांनी पश्चिम बंगालमध्ये नवीन बाबरी मशीद बांधण्याचा दावा केला आहे. ...

"...तर मी इंडिया आघाडीचे नेतृत्व करू शकते"; ममता बॅनर्जींचं मोठं विधान, काँग्रेसला मेसेज? - Marathi News | I can lead the India Alliance Mamata Banerjee's big statement message for Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"...तर मी इंडिया आघाडीचे नेतृत्व करू शकते"; ममता बॅनर्जींचं मोठं विधान, काँग्रेसला मेसेज?

Mamata Banerjee India Alliance News: हरयाणा आणि महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक निकालानंतर इंडिया आघाडीबद्दल पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी मोठे विधान केले आहे. ...

"१०४ वर्षांचा झालोय, मला आता सोडा"; हत्या प्रकरणातील दोषीच्या याचिकेवर कोर्टाने दिला निर्णय - Marathi News | Supreme Court granted bail to 104 year old man accused of murder | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"१०४ वर्षांचा झालोय, मला आता सोडा"; हत्या प्रकरणातील दोषीच्या याचिकेवर कोर्टाने दिला निर्णय

पश्चिम बंगालमधील १०४ वर्षीय आरोपीच्या जामिनावर सुप्रीम कोर्टाने महत्त्वाचा निकाल दिला आहे. ...