लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पश्चिम बंगाल

पश्चिम बंगाल, मराठी बातम्या

West bengal, Latest Marathi News

निवडणुकीचे वारे! प्रणव मुखर्जींचा मुलगा अभिजीत मुखर्जी तृणमूल सोडून काँग्रेसमध्ये - Marathi News | Election winds! Pranab Mukherjee's son Abhijit Mukherjee leaves Trinamool and joins Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवडणुकीचे वारे! प्रणव मुखर्जींचा मुलगा अभिजीत मुखर्जी तृणमूल सोडून काँग्रेसमध्ये

अभिजीत मुखर्जी हे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे सुपुत्र आहेत. त्यांनी तृणमूल काँग्रेसचा राजीनामा दिला आणि काँग्रेसमध्ये प्रवेश केला.  ...

ममता बॅनर्जी यांच्यासह ३ नेत्यांना राज्यपालांनी ४४ कोटींची पाठवली नोटीस! - Marathi News | Bengal Governor C V Ananda Bose files Rs 44 crore defamation notice against Mamata Banerjee, 2 TMC MLAs | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ममता बॅनर्जी यांच्यासह ३ नेत्यांना राज्यपालांनी ४४ कोटींची पाठवली नोटीस!

राज्यपाल सीव्ही आनंद बोस यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, कुणाल घोष आणि तृणमूल काँग्रेसच्या दोन आमदारांना मानहानीची नोटीस पाठवली आहे. ...

बंगालच्या राज्यपालांनी ममता बॅनर्जींना पाठवली 11 कोटींची नोटीस, आणखी 3 नेते रडारवर - Marathi News | Mamata Banerjee: Bengal Governor sends 11 crore notice to Mamata Banerjee, 3 more leaders on radar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बंगालच्या राज्यपालांनी ममता बॅनर्जींना पाठवली 11 कोटींची नोटीस, आणखी 3 नेते रडारवर

Mamata Banerjee : 8 महिने जुने प्रकरण; जाणून घ्या संपूर्ण माहिती... ...

ब्रिटीश गायक एड शीरनचा भारत दौरा! अरिजीत सिंहमागे स्कुटरवर बसून भटकंती; Video व्हायरल - Marathi News | British singer Ed Sheeran s India tour He roamed around on Arijit Singh s scooter Video goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ब्रिटीश गायक एड शीरनचा भारत दौरा! अरिजीत सिंहमागे स्कुटरवर बसून भटकंती; Video व्हायरल

अरिजीतने एडला चक्क त्याच्या स्कुटरवर बसवून अख्खं गाव फिरवलं. ...

विधानसभा निवडणुकीत काँग्रेससोबत युती करणार? सीएम ममता बॅनर्जी स्पष्ट बोलल्या... - Marathi News | Will there be an alliance with Congress in the assembly elections? CM Mamata Banerjee has spoken clearly | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विधानसभा निवडणुकीत काँग्रेससोबत युती करणार? सीएम ममता बॅनर्जी स्पष्ट बोलल्या...

...तर दिल्लीत निकाल वेगळा लागला असता. ...

"आता २०२६ मध्ये बंगालचा नंबर", दिल्लीतील विजयानंतर ममता बॅनर्जींना कोणी दिला इशारा? - Marathi News | 2026 Me Bengal Ki Baari Hai,  After Delhi victory West Bengal BJP leader Suvendu Adhikari took a jibe at CM Mamata Banerjee | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"आता २०२६ मध्ये बंगालचा नंबर", दिल्लीतील विजयानंतर ममता बॅनर्जींना कोणी दिला इशारा?

Suvendu Adhikari : तृणमूल काँग्रेस सरकारकडून गैरव्यवहार आणि पोलिसांचा गैरवापर थांबवता यावा, यासाठी सुवेंदू अधिकारी यांनी निवडणूक आयोग आणि केंद्र सरकारला पश्चिम बंगालमध्ये निष्पक्ष निवडणुका सुनिश्चित करण्याचे आवाहन केले आहे. ...

नवऱ्याशी गोड बोलून विकायला लावली किडनी, सगळे पैसे घेऊन प्रियकरासोबत फरार झाली पत्नी! - Marathi News | Woman tricks husband by selling his kidney and steals money to run away with boyfriend | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :नवऱ्याशी गोड बोलून विकायला लावली किडनी, सगळे पैसे घेऊन प्रियकरासोबत फरार झाली पत्नी!

पश्चिम बंगालच्या हावडामध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीसोबत असंच काहीसं झालंय. या व्यक्तीच्या पत्नीनं त्याची अशी काही फसवणूक केली की, त्याला मोठा धक्का बसला आहे. ...

पैशासाठी पतीला किडनी विकायला लावली अन् 10 लाख रुपये घेऊन प्रियकरासह फरार झाली - Marathi News | She made her husband sell his kidney for money and absconded with her lover after taking Rs 10 lakh. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पैशासाठी पतीला किडनी विकायला लावली अन् 10 लाख रुपये घेऊन प्रियकरासह फरार झाली

Viral Video: दहा वर्षीय मुलीला वाऱ्यावर टाकून महिला पळून गेल्यामुळे पतीला जबर मानसिक धक्का बसला आहे. ...